Sangli : कृष्णा नदीपात्रात होड्यांची शर्यत; होडी नदीत उलटली

Sangli : कृष्णा नदीपात्रात होड्यांची शर्यत; होडी नदीत उलटली

| Updated on: Jul 25, 2022 | 9:15 AM

सांगलीच्या (Sangli) कृष्णा नदीपात्रात होड्यांची शर्यत आयोजित करण्यात आली होती. या थरारक क्षणाचे साक्षिदार होण्यासाठी नागरिकांनी आयर्विन पुलावर गर्दी केली होती.

सांगलीच्या कृष्णा नदीपात्रात होड्यांची शर्यत आयोजित करण्यात आली होती. या थरारक क्षणाचे साक्षिदार होण्यासाठी नागरिकांनी आयर्विन पुलावर गर्दी केली होती. मात्र याचदरम्यान शर्यत सुरू असताना एक होडी नदी पात्रात पलटी झाली. होडीमध्ये बसलेल्या सर्व तरुणांना पोहता येत असल्याने मोठा अनर्थ टळला. तरुणांनी पोहत नदी किनारा गाठला.

Published on: Jul 25, 2022 09:15 AM