Marathi News Videos Sanjay Raut on Maharashtra political crisis Anil Desai Anil Parab in Supreme court Uddhav Thackeray CM Eknath Shinde Shivsena

राज्यातील सत्तासंघर्षावरील आजची सुनावणी पूर्ण, संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
राज्यातील सत्तासंघर्षावरील आजची सुनावणी पूर्ण झालीय. संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. काय म्हणालेत? पाहा...
राज्यातील सत्तासंघर्षावरील (Maharashtra political crisis) आजची सुनावणी पूर्ण झाली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आमचं घटनेवर प्रेम आहे. पुढची सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार आहे. ही सुनावणी सलग होणार आहे. त्यामुळे ती महत्वाची आहे. व्हॅलेंटाईन डेचा दिवस आहे. त्यामुळे सगळं काही प्रेमाने होईल, असं संजय राऊत म्हणालेत.
Published on: Jan 10, 2023 11:55 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पुण्यात गणेशोत्सवाआधी DJ वरून वाद पेटला! डीजे बंद करा, अन्यथा...
बीसीसीआयच्या मिटींगमध्ये राडा होणार, गंभीर-आगरकरांची तोंड पडणार
300 मुलांनी भूताच्या भीतीने शाळा सोडली, कलेक्टर रात्रभर शाळेत राहिले
ऐश्वर्या रायचा सख्खा भाऊ कोण? मर्चंट नेव्हीत केलंय काम
CSMT बाहेर महागाईविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन, कार्यकर्ते आक्रमक
पुण्यात गणेशोत्सवाआधी DJ वरून वाद पेटला! डीजे बंद करा, अन्यथा...
CSMT बाहेर महागाईविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन, कार्यकर्ते आक्रमक
माझ्या राजीनाम्याची... MPSC पेपरफुटीच्या वादावर स्वतः अध्यक्षांचं...
गणेशोत्सवात नागपुरातही डीजे बंदीची मागणी; सार्वजनिक मंडळांची नाराजी
FDA ची सर्वात मोठी कारवाई! बड्या फूड डिलिव्हरी कंपनीचा थेट...
कराड : आमदार अतुल भोसले यांनी पायी चालत केली रस्त्यांची पाहणी केली
परळी : राष्ट्रसंत भगवान बाबांची 130 वी जयंती उत्साहात साजरी
सांगली -जबरदस्तीने बसवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट मीटर'च्या विरोधात जनआक्रोश मोर्चा
नालासोपारा :आचोळे येथील मुख्य रस्त्यावर पालिकेची कचऱ्याची गाडी गटाराच्या झाकणात अडकली
अंबरनाथमध्ये लहान मुलांना वडापाव विक्री बंद ! तुकाराम मुंढेंच्या आदेशाचं विक्रेत्यांकडून पालन