Special Report | ‘हॅलो, पवार बोलतोय…’, मंत्रालयात पवारांच्या नावे फेक कॉल

Special Report | ‘हॅलो, पवार बोलतोय…’, मंत्रालयात पवारांच्या नावे फेक कॉल

| Edited By: | Updated on: Aug 12, 2021 | 9:10 PM

हॅलो, मी शरद पवार बोलतोय, असा हुबेहुब आवाज काढून मंत्रालयात आणि पुण्यातील चाकणमध्ये फसवणुकीचा प्रकार घडलेला आहे.

हॅलो, मी शरद पवार बोलतोय, असा हुबेहुब आवाज काढून मंत्रालयात आणि पुण्यातील चाकणमध्ये फसवणुकीचा प्रकार घडलेला आहे. मंत्रालयात तर थेट अधिकाऱ्यांची बदली करा, आदेशच देण्यात आला आहे. तर चाकणमध्ये व्याजाने दिलेले पैसे परत मिळवण्यासाठी पवारांच्या आवाजाचा बनाव करण्यात आला. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !