Eknath Shinde on Ayodhya | शिवसेनेच्या अयोध्या दौरा यशस्वी? काय म्हणाले एकनाथ शिंदे?

Eknath Shinde on Ayodhya | शिवसेनेच्या अयोध्या दौरा यशस्वी? काय म्हणाले एकनाथ शिंदे?

| Updated on: Jun 16, 2022 | 2:13 AM

आम्ही अयोध्येला कधी राजकीय मुद्दा केला नाही. अयोध्येत महाराष्ट्र भवन असावे यासाठी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहोत. त्यांसंदर्भात येथील सरकारने मदत करावी, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

अयोध्या : हा राजकीय दौरा नसल्यामुळे विरोध नाही. हा राजकीय दौरा नसून हा जिव्हाळ्याचा व आत्मियतेचा मुद्दा
आरोप प्रत्यारोप होत असतात. परंतु बाळासाहेबांची जी भूमिका होती ती आजही आहे. शिवसेना कधी मागे हटत नाही,
लोकशाहीत व्यक्तिस्वातंत्र आहे. आम्ही अयोध्येला कधी राजकीय मुद्दा केला नाही. अयोध्येत महाराष्ट्र भवन असावे यासाठी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहोत. त्यांसंदर्भात येथील सरकारने मदत करावी, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

Published on: Jun 16, 2022 02:13 AM