Special Report | गोव्यात 22 जागा लढवणार, शिवसेनेचं मिशन ‘गोवा’

Special Report | गोव्यात 22 जागा लढवणार, शिवसेनेचं मिशन ‘गोवा’

| Edited By: | Updated on: Sep 30, 2021 | 10:49 PM

शिवसेनेने आता गोव्याच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. चाळीस जागांपैकी एकूण बावीस जागा लढवण्याची घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. या निवडणुकीच्या प्रचाराला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे येतील असंदेखील राऊत यांनी सांगितलंय.

मुंबई : शिवसेनेने आता गोव्याच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. चाळीस जागांपैकी एकूण बावीस जागा लढवण्याची घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. या निवडणुकीच्या प्रचाराला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे येतील असंदेखील राऊत यांनी सांगितलंय. त्यामुळे गोव्याच्या विधानसभा निवडणुकीता काय होणार, हे पाहावं लागणार आहे.