Special Report | फडणवीसांकडून महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांचे संकेत, पाहा स्पेशल रिपोर्ट

Special Report | फडणवीसांकडून महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांचे संकेत, पाहा स्पेशल रिपोर्ट

| Edited By: | Updated on: Oct 01, 2021 | 11:17 PM

भाजप नेत्यांनी पुन्हा एकदा मध्यावधी निवडणुकीचे संकेत दिले आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ आशिष शेलार यांनीसुद्धा मध्यावधी निवडणूक लागण्याची शक्यता वर्तवली आहे.

मुंबई : भाजप नेत्यांनी पुन्हा एकदा मध्यावधी निवडणुकीचे संकेत दिले आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ आशिष शेलार यांनीसुद्धा मध्यावधी निवडणूक लागण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. याबाबतचा हा खास रिपोर्ट…