Special Report | भाजप-शिवसेना राड्यानंतर नारायण राणे-संजय राऊतांमध्ये जुंपली
भाजप-शिवसेना राड्यानंतर नारायण राणे-संजय राऊतांमध्ये जुंपली आहे. राऊंतांनी राणेंना अंगावर आले तर शिंगावर घेऊ असा टोला लगावल्यानंतर राणेंनीही याला प्रत्युत्तर दिलं.
Published on: Jun 20, 2021 11:15 PM
