Special Report | राणे सेनेसोबत जुळवून घेणार की शिंगावर घेणार?

Special Report | राणे सेनेसोबत जुळवून घेणार की शिंगावर घेणार?

| Edited By: | Updated on: Jul 11, 2021 | 11:43 PM

कोकण आणि या कोकणातील राजकीय राडे आपण अनेक वेळा पाहिले असतील, पण जरा थांब आणि हे पहा. नितेश राणे आणि विनायक राऊत यांच्यातील हितगुज पाहा.

कोकण आणि या कोकणातील राजकीय राडे आपण अनेक वेळा पाहिले असतील, पण जरा थांब आणि हे पहा. नितेश राणे आणि विनायक राऊत यांच्यातील हितगुज पाहा. टीका करण्याची कोणतीही संधी न सोडणाऱ्या शिवसेना आणि राणेंमध्ये मनोमिलन पाहायला मिळालंय. निमित्त होतं वेंगुर्ल्यातील सागररत्न मत्य बाजारपेठेच्या लोकार्पणाचं. यावरीलच हा खास रिपोर्ट. | Special report on Nitesh Rane statement about political adjustment with Shivsena