Raj Thackeray Aurangabad Sabha Live | 1630 ला दार उघडलं,छत्रपतींचा जन्म झाला

Raj Thackeray Aurangabad Sabha Live | ‘1630 ला दार उघडलं,छत्रपतींचा जन्म झाला’

| Updated on: May 01, 2022 | 10:20 PM

1630 ला दार उघडलं. छत्रपतींचा जन्म झाला. स्वाभिमानाने कसं आणि काय जगायचं असतं हे आमच्या राजाने शिकवलं. महाराज गेले. इथे आमच्या नांदेडला राहणारे नरहर कुरुंदकर यांच्या पुस्तकात चांगलं वर्णन केलं आहे.

औरंगाबाद : या महाराष्ट्रातील माता भगिनींवर अत्याचार होत होते. बलात्कार होत होते. मंदिरं पाडली जात होती. याच पैठणमध्ये आमच्या एकनाथ महाराजांनी आरोळी दिली दार उघड बये दार उघड. आता नाही पाहवत. आणि 1630 ला दार उघडलं. छत्रपतींचा जन्म झाला. स्वाभिमानाने कसं आणि काय जगायचं असतं हे आमच्या राजाने शिकवलं. महाराज गेले. इथे आमच्या नांदेडला राहणारे नरहर कुरुंदकर यांच्या पुस्तकात चांगलं वर्णन केलं आहे.