
एकनाथ शिंदे सरकारवर अजूनही टांगती तलवार – पृथ्वीराज चव्हाण
"एकनाथ शिंदे सरकारवर अजूनही टांगती तलवार आहे. ते जर अपात्र ठरले, तर सरकारच राहणार नाही. सरकार 1 ऑगस्टपर्यंत अस्थिर परिस्थितीतच चालेल"
मुंबई: “एकनाथ शिंदे सरकारवर अजूनही टांगती तलवार आहे. ते जर अपात्र ठरले, तर सरकारच राहणार नाही. सरकार 1 ऑगस्टपर्यंत अस्थिर परिस्थितीतच चालेल. मंत्रिमंडळ विस्तार करावा लागेल कदाचित, कारण दोन मंत्र्यांना सगळं काम करता येणार नाही. राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत. जैसे थे परिस्थिती म्हटलीय, त्यात कोर्ट अंतरिम आदेशात जैसे थे परिस्थिती काय? त्याची माहिती देईल, असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
Published on: Jul 20, 2022 7:07 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सामन्यातील विजयानंतर 'सरपंचसाहब'ला मिळाली मोठी गुडन्यूज
MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं...
माझ्या स्वत:चाच तमाशा झालाय... राजपाल यादव कोर्टात रडवेला...
लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट 3000 रुपये, दिवाळी गोड होणार का?
चाणक्य सांगतात, मित्र आणि नातेवाईकांना पैसे देऊच नका, कारण...,
MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुर...
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी...