Vide0 | तौत्के चक्रीवादळामुळे राज्यात सहा जणांचा मृत्यू, पाहा 36 जिल्हे 72 बातम्या
36 district news update

Vide0 | तौत्के चक्रीवादळामुळे राज्यात सहा जणांचा मृत्यू, पाहा 36 जिल्हे 72 बातम्या

| Updated on: May 17, 2021 | 8:08 PM

Vide0 | तौत्के चक्रीवादळामुळे राज्यात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू, पाहा 36 जिल्हे 72 बातम्या

मुंबई : तौत्के चक्रीवादळामुळे राज्यात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. रायगड, सिंधुदुर्गमध्ये तीन जणांचा बळी गेलाय. नवी मुंबईमध्ये एक तर जळगावमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. गोव्यातसुद्धा दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील कांदिवली परिसरात सोसाट्याचा वारा सुटलाय. राज्यातील अनेक भागांत पाऊस पडतो आहे. या तसेच 36 जिल्ह्यांतील महत्त्वाच्या बातम्या देणारे हे विशेष बातमीपत्र नक्की पाहा.