Supriya Sule | केंद्र सरकारकडून दबावतंत्र वापरुन राज्यातील वातावरण बिघडलं जातंय : सुप्रिया सुळे

| Edited By: | Updated on: Sep 02, 2021 | 2:27 PM

केंद्र सरकारकडून दबावतंत्र वापरुन राज्यातील वातावरण बिघडलं जातंय, सोबतच केंद्राकडून सत्तेचा गैरवापर आणि दडपशाहीचं काम मी तरी कधी पाहिलं नाही. तर केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग केला जातोय. असं खाजदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. 