VIDEO : Nawab Malik यांचे कारस्थान जनतेसमोर येत आहे – Kirit Somaiya
नवाब मलिक यांच्या घरी आज सकाळीच ईडीचं पथक आलं आणि त्यांना चौकशीसाठी घेऊन गेलं. कोणत्याही नोटिशीविना ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे. आता यासर्व प्रकरणावर किरीट सोमय्या यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सोमस्या म्हणाले की, नवाब मलिक यांचे कारस्थान आता जनतेसमोर येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर आता कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात ईडीने चौकशी सत्र सुरु केले आहे. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. नवाब मलिक यांच्या घरी आज सकाळीच ईडीचं पथक आलं आणि त्यांना चौकशीसाठी घेऊन गेलं. कोणत्याही नोटिशीविना ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे. आता यासर्व प्रकरणावर किरीट सोमय्या यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सोमस्या म्हणाले की, नवाब मलिक यांचे कारस्थान आता जनतेसमोर येणार आहे.
Published on: Feb 23, 2022 01:11 PM
