
ज्यांच्याकडे जास्त संख्या त्यांचाच पक्ष खरा- रावसाहेब दानवे
शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस फोडायची होती की राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेना फोडायची होती हे मात्र माहित नाही. दोघं नेते एकत्र बसून कोणाला संपवणार होते हे काय माहित नाही, असंही ते म्हणाले.
“2019 मध्ये जेव्हा निवडणुका झाल्या, तेव्हा सर्वांचं हेच म्हणणं होतं की गेले 25 वर्षे आपण ज्यांच्यासोबत होतो, त्यांच्यासोबत युती करावी. मात्र महाराष्ट्रातील जनतेच्या मनाचा अनादर करून सत्तेच्या लालसेपोटी त्यांनी महाविकास आघाडी केली. आता मात्र ही खरी सेना आहे. ज्यांच्यामागे जास्त लोक, तोच पक्ष खरा”, असं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं. आता शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस फोडायची होती की राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेना फोडायची होती हे मात्र माहित नाही. दोघं नेते एकत्र बसून कोणाला संपवणार होते हे काय माहित नाही, असंही ते म्हणाले.
Published on: Jul 22, 2022 4:13 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते...
जगात हाहाकार! मोठी विमान दुर्घटना, इतक्या लोकांचा गेला जीव, एका क्षणात
माधुरी दीक्षितने घेतली थेट मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण तरी काय?
मध्यरात्री इशान किशनचा एअरपोर्टवर राडा, Video Viral
इंडिया आघाडीचा एल्गार! संसदेपासून ते निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते...
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..