Thane | दोस्ती कॉम्पलेक्सजवळ प्लास्टिकच्या गोदामाला आग, कारण अस्पष्ट

Thane | दोस्ती कॉम्पलेक्सजवळ प्लास्टिकच्या गोदामाला आग, कारण अस्पष्ट

| Edited By: | Updated on: Jan 14, 2022 | 1:39 PM

मुंब्रा येथील शिळफाटा रोडवर खान कंपाउंड ,दोस्ती कॉम्लेक्स जवळ रात्री अडीच च्या सुमारास प्लास्टिक च्या दोन प्लास्टिक गोदामाला आग लागली आहे. 

मुंब्रा येथील शिळफाटा रोडवर खान कंपाउंड ,दोस्ती कॉम्लेक्स जवळ रात्री अडीच च्या सुमारास प्लास्टिक च्या दोन प्लास्टिक गोदामाला आग लागली आहे.  आगीचा भडका उडाल्याने संपूर्ण गोदाम आगीच्या विळख्यात होते. तब्बल 6तासांच्या शर्तीच्या प्रयत्न नंतर अग्निशमन दलाला आग नियंत्रण मिळवण्यात यश आले. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन टीम आणि अग्निशमन  दलाचे 2 फायर इंजिन 2QRV, 1 जम्बो टँकर , व 2 टँकर उपस्थित होते. परंतु आगीचं कारण मात्र अजून अस्पष्टच आहे.