Night Curfew In UP | उद्यापासून उत्तर प्रदेशात नाईट कर्फ्यू लागणार
UP Night Curfew

Night Curfew In UP | उद्यापासून उत्तर प्रदेशात नाईट कर्फ्यू लागणार

| Edited By: | Updated on: Dec 24, 2021 | 1:14 PM

ओमिक्रॉन आणि उत्तरप्रदेशमध्ये नाईट कर्फ्यू लागू होणार आहे. मध्य प्रदेश नंतर उत्तर प्रदेश सरकारच्या वतीनं मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रात्री 11 ते पहाटे पाच वाजेपर्यंत नाईट कर्फ्यु लागू असणार आहे.

ओमिक्रॉन आणि उत्तरप्रदेशमध्ये नाईट कर्फ्यू लागू होणार आहे. मध्य प्रदेश नंतर उत्तर प्रदेश सरकारच्या वतीनं मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रात्री 11 ते पहाटे पाच वाजेपर्यंत नाईट कर्फ्यु लागू असणार आहे. उत्तर प्रदेशात उद्यापासून नाईट कर्फ्युची अंमलबजावणी होणार आहे. लग्नसमारंभासाठी फक्त 200 लोकांना परवानगी असणार आहे. ओमिक्रॉंनच्या वाढत्या संख्येमुळे उत्तर प्रदेश सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.