कोणी जिवंत कोंबडा अंगावरून उतरवला तर कोणी…विनायक राऊतांच्या सूनेनं सांगितली लग्नानंतरची प्रत्येक घटना

कोणी जिवंत कोंबडा अंगावरून उतरवला तर कोणी…विनायक राऊतांच्या सूनेनं सांगितली लग्नानंतरची प्रत्येक घटना

| Updated on: Jul 12, 2026 | 12:33 PM

उद्धव ठाकरे सेनेचे नेते विनायक राऊत यांच्या कुटुंबातील वादाने राजकीय जीवनात खळबळ उडवून दिली. त्यांची सून गिरीजा राऊत यांनी पती गितेश राऊत आणि सासरे विनायक राऊतांविरोधात गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी गितेश राऊत यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन कसा छळ केला गेला याची मालिकाच वाचली. काय म्हणाल्या गिरिजा राऊत?

पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, “2017 मध्ये लग्न झालं. 2018 आमच्यात पर्यंत संबंध आले नव्हते. दोन्ही कुटुंबाने बसून बोलणी केली. गणपतीवरून आल्यावर त्यावर बोलणार होते. गणपतीवरून आल्यावर एक घाबरवणारी घटना घडली. त्याला अघोरी रूप दिलं. त्यांनी ते सुरूच ठेवलं. अघोरी कृत्य केलं. हायपोथायराईड असूनही औषधे दिली. मला मानसिक त्रास दिला, असे गिरीजा राऊत म्हणाल्या.

गिरीजा म्हणाल्या, “ज्यांनी मला जवळून पाहिलं त्यांना माहीत आहे. अनेक ठिकाणी पैसे उकळण्याची मला संधी होती. पण मी तसं केलं नाही. नवऱ्यासोबत सुखी संसार करणं एवढीच अपेक्षा होती. पण त्यांनी मला अपमानित केलं. माझ्यासोबत घाणेरडे कृत्य केले, अघोरी प्रकार केले असा गंभीर आरोप गिरिजा राऊत यांनी केला. त्यांनी फक्त मुलगा संबंध ठेवण्यसाठी असक्षम आहे हे लपवण्यासाठी मला भयंकर यातना दिल्या. कोण कुर्ल्याचा बाब होता त्याला बोलवलं कोणी जिवंत कोंबडा अंगावरून उतरवायचा तर कोणी केस ओढायचा, कोणी आणखी काही ओघोरी कृत्य करायचा,”

Published on: Jul 12, 2026 12:33 PM
Follow Us