Atul Khupse On Ujani Water Crisis | उजनीच्या पाण्यावरून पाणी बचाव समिती आक्रमक

| Updated on: Jun 13, 2022 | 12:43 PM

उजनीच्या पाण्यावरून पाणी बचाव समिती आक्रमक. निमंत्रण पत्रिका पाठवून आमंदारांची मिटींग लावतोय. निमंत्रण पत्रिकेने जाग आली नाही तर. त्याठिकाणी आम्ही आमदारांच्या दारात बॉम्ब फोडण्याचं काम करू.

Follow us on

गेल्या पंधरा दिवसापासून उजनीचे आंदोलन सुरू आहे. लोकप्रतिनीधी यावर काहीच बोलायला तयार नसल्याने उद्यापासून आम्ही प्रत्येक आमदारांना जागं करण्याचं काम करतोय. आम्ही निमंत्रण पत्रिका पाठवून आमंदारांची मिटींग लावतोय. निमंत्रण पत्रिकेने जाग आली नाही तर. त्याठिकाणी आम्ही आमदारांच्या दारात बॉम्ब फोडण्याचं काम करू. दिवाळीचा सुतळी बॉम्ब फोटला जाईल. ज्यांने त्यांना जाग येईल. हे बॉम्ब त्यांना जागं करण्याचं काम करतील. जे आमदार झोपलेले आहेत त्यांना जागं करण्याचं काम करतील. तरीही त्यांना जाग आली नाही. निमंत्रण पत्रिकेने जाग आली नाही. बॉम्ब फोडल्यानेही जागे झाले नाहीत तर आमदारांच्या दारात बॉड बाजवा पाठवू. बॉड बाजाने आमदार एका ठिकाणी गोळा करण्याचं काम उजनी संघर्ष समिती करेल.  असा इशारा अतुल खुपसे, उजनी पाणी बचाव समितीचे प्रमुख त्यांनी दिला आहे.