ओव्हरटेक केल्याचा राग, नाशकात बसमध्ये घुसून महिलेची साथीदारांसह कंडक्टर-ड्रायव्हरला मारहाण

ओव्हरटेक केल्याचा राग, नाशकात बसमध्ये घुसून महिलेची साथीदारांसह कंडक्टर-ड्रायव्हरला मारहाण

| Edited By: | Updated on: Nov 14, 2021 | 11:29 AM

नाशकात मारहाणीचा एक व्हिडीओ पुढे आला आहे. यामध्ये नाशकातील सिटी बसमध्ये घुसून एक महिला तिच्या साथीदारांसह मिळून कंडक्टर आणि ड्रायव्हरला मारहाण करत असल्याचं दिसत आहे.

नाशकात मारहाणीचा एक व्हिडीओ पुढे आला आहे. यामध्ये नाशकातील सिटी बसमध्ये घुसून एक महिला तिच्या साथीदारांसह मिळून कंडक्टर आणि ड्रायव्हरला मारहाण करत असल्याचं दिसत आहे. नाशकात एक सिटी बस बोरगडवरुन नाशिककडे येत असताना हा प्रकार घडला.