Video | तालिबान्यांविरोधात अफगाण महिलांचे मोर्चे

Video | तालिबान्यांविरोधात अफगाण महिलांचे मोर्चे

| Edited By: | Updated on: Aug 19, 2021 | 5:59 PM

अफगाणिस्तानमध्ये तालिबान विरुद्ध अफगाणिस्तानचे नागरिक असा संघर्ष पेटला आहे. येथे अफगाण महिलांनी तालिबानविरोधात मोर्चे काढले आहेत. काबूल तसेच इतर शहरांतसुद्धा अफगाणी नागरिक मोठ्या संख्येने मोर्चे काढत आहेत.

मुंबई : अफगाणिस्तानमध्ये तालिबान विरुद्ध अफगाणिस्तानचे नागरिक असा संघर्ष पेटला आहे. येथे अफगाण महिलांनी तालिबानविरोधात मोर्चे काढले आहेत. काबूल तसेच इतर शहरांतसुद्धा अफगाणी नागरिक या मोर्चांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमणात समावेश आहे. अफगाणिस्तानमध्ये सुरु असलेला हा संघर्ष पाहता आगामी काळात येथील वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.