Yashomati Thakur | नवनीत राणा वायफळ बोलतात, त्यांच्यावर मानहानीचा दावा ठोकणार : यशोमती ठाकूर

Yashomati Thakur | नवनीत राणा वायफळ बोलतात, त्यांच्यावर मानहानीचा दावा ठोकणार : यशोमती ठाकूर

| Edited By: | Updated on: Aug 21, 2021 | 8:07 PM

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यावर यशोमती ठाकूर यांनी सदर आरोप फेटाळले आहेत. मात्र खासदार नवनीत राणा या नेहमीच वायफळ बोलतात त्यांना त्याची सवय आहे, असे बोलून आपण त्यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती यशोमती ठाकूर यांनी दिलीय.

मुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यावर यशोमती ठाकूर यांनी सदर आरोप फेटाळले आहेत. मात्र खासदार नवनीत राणा या नेहमीच वायफळ बोलतात त्यांना त्याची सवय आहे, असे बोलून आपण त्यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती यशोमती ठाकूर यांनी दिलीय. ठाकूर या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील दौऱ्यावर असताना बोलत होत्या.