Yavatmal | यवतमाळमध्ये हेलिकॉप्टरचा फॅन तुटून पायलट जखमी, उपचारादरम्यान पायलटचा मृत्यू
यवतमाळमध्ये एका तरुणाने घरच्या घरी हेलिकॉप्टर बनवलं. मात्र, त्याची चाचणी घेताना फॅन तुटून हा तरुण पायलट जखमी झाला. यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
Yavatmal | यवतमाळमध्ये एका तरुणाने घरच्या घरी हेलिकॉप्टर बनवलं. मात्र, त्याची चाचणी घेताना फॅन तुटून हा तरुण पायलट जखमी झाला. यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान पायलटचा मृत्यू झाला. महागाव तालुक्यातील फुलसावंगीत ही घटना घडली. | Yavatmal youngster manufacture helicopter but dead while testing
