दीड दशकापासून मराठी पत्रकारीतेत. मराठीतल्या आघाडीच्या वृत्त वाहिन्यांत महत्वाच्या पदावर काम, 2017 पासून TV9 मराठीशी संबंधित, देश विदेशातल्या घडामोडींवर लक्ष, गोष्ट सांगायला, ऐकायला आवडते.
पुरुषांचे आरोग्य : विवाहित पुरुषांनी झोपण्यापूर्वी एक वाटी डाळिंब खावे, यामुळे तुमचे आयुष्य पूर्वीपेक्षा चांगले होईल. खरं तर, डाळिंब खाण्याचे एक नव्हे आरेाग्यासाठी अनेक फायदे आहेत. जाणून घ्या, डाळिंबात असलेल्या सर्व पोषक तत्वांबद्दल सविस्तर माहिती.
ज्याला कुणाला काळ्या पाण्याची शिक्षा द्यायची असेल त्याला अंदमानला पाठवलं जायचं. हा इतिहास. चार भींतीच्या आत एखाद्याला डांबूनही शिक्षा दिली जाऊ शकते. ती इथं पुण्या, मुंबईतही दिली जाऊ शकली असती पण मग अंदमानलाच का पाठवलं जायचं? एवढ्या दूर देशी का? तर त्याचं कारण आहे एकटेपण
विशेष म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यूच्या काही दिवस आधी, एक नाही, दोन नाही तर तीन नातवांनाही मृत्यूनं गाठलं. आणि त्याच मृत्यूच्या धक्क्यावरील धक्क्यात औरंगजेबही गेला. ज्या सम्राटानं आयुष्यभर इतरांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात धन्यता मानली, कत्तली केल्या, त्याला उतारवयात त्याच मृत्यूनं आरसा दाखवला.
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर