Yamaha Aerox 155 ते TVS Jupiter 125, 2021 मध्ये लॉन्च झाल्या शानदार स्कूटर्स, पाहा टॉप 5 गाड्या

भारतीय टू व्हीलर बाजारात 2021 मध्ये अनेक स्कूटर्स लाँच झाल्या आहेत. यात Yamaha Aerox 155 ते TVS Jupiter 125 पर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खास पर्यायांबद्दल सांगणार आहोत.

Dec 30, 2021 | 6:16 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अक्षय चोरगे

Dec 30, 2021 | 6:16 PM

भारतीय टू व्हीलर बाजारात 2021 मध्ये अनेक स्कूटर्स लाँच झाल्या आहेत. यात Yamaha Aerox 155 ते TVS Jupiter 125 पर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खास पर्यायांबद्दल सांगणार आहोत.

भारतीय टू व्हीलर बाजारात 2021 मध्ये अनेक स्कूटर्स लाँच झाल्या आहेत. यात Yamaha Aerox 155 ते TVS Jupiter 125 पर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खास पर्यायांबद्दल सांगणार आहोत.

1 / 6
Yamaha Aerox 155 या वर्षी सप्टेंबरमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. ही एक पॉवरफुल स्कूटर आहे. यामाहाच्या लोकप्रिय बाईक YZF-R15 चा इंजिन सेटअप यामध्ये बसवण्यात आला आहे. यात 155 सीसी इंजिन देण्यात आले असून या स्कूटरचे वजन 126 किलो आहे.

2 / 6
TVS Jupiter 125 स्कूटर हे ज्युपिटर 110 चे अपग्रेडेड मॉडेल आहे. ज्युपिटर 125 ला 125 सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आणि बरेच चांगले फीचर्स मिळतात. यामध्ये मोठी बूट स्पेस देण्यात आली आहे. जी युजर्ससाठी खूप उपयुक्त ठरेल.

3 / 6
TVS NTorq 125 Race XP ही पूर्णपणे वेगळं डिझाइन असलेली स्कूटर आहे. यामध्ये अनेक चांगले फीचर्स आहेत, जे युजर्सना खूप उपयुक्त ठरतात. या वर्षाच्या सुरुवातीला याचं Race XP edition सादर करण्यात आलं. यात रोड आणि स्ट्रीट नावाचे दोन मोड आहेत. यात व्हॉईस असिस्टंटसह पॉवर फुल इंजिन देखील आहे.

4 / 6
Aprilia SR 160 Facelift मध्ये अनेक कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. या अपडेट अंतर्गत, स्कूटरला एलईडी हेडलॅम्प, रिवाइज्ड लाइन्स, नवीन ग्राफिक्स आणि नवीन एक्सटीरियर लुक मिळतो. तसेच, त्यात नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर उपलब्ध आहे.

5 / 6
Suzuki Avenis 125 काही आठवड्यांपूर्वी लॉन्च केली होती. या स्कूटरचा लूक स्पोर्टी आहे. बाजारात या स्कूटरचे मुख्य प्रतिस्पर्धी TVS Ntorq 125 आणि Honda Dio या दोन स्कूटर्स आहेत.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें