AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate : सोने-चांदीच्या भावात मोठा बदल, नवे दर जाहीर; एका तोळ्यासाठी मोजावे लागणार…

Gold Silver Rate Today : गेल्या काही काळापासून सोने आणि चांदीच्या दरात मोठे बदल होताना पहायला मिळत आहेत. आत सोने आणि चांदीच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. आज एक तोळा सोन्यासाठी किती रुपये मोजावे लागणार ते जाणून घेऊयात.

| Updated on: Apr 10, 2026 | 3:55 PM
Share
मध्यपूर्वेतील युद्धामुळे जागतिक पातळीवर सोने आणि चांदीच्या दरात सतत बदल होत आहेत. याचा परिणाम देशांतर्गत सराफा बाजारावरही पहायला मिळत आहे.

मध्यपूर्वेतील युद्धामुळे जागतिक पातळीवर सोने आणि चांदीच्या दरात सतत बदल होत आहेत. याचा परिणाम देशांतर्गत सराफा बाजारावरही पहायला मिळत आहे.

1 / 5
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात प्रतितोळा 1 हजार रुपये, तर चांदीच्या दरात प्रतिकिलो 5 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात प्रतितोळा 1 हजार रुपये, तर चांदीच्या दरात प्रतिकिलो 5 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

2 / 5
जळगाव सराफा बाजारात सोन्याच्या दरात 1 हजार रूपयांनी वाढ होऊन ते जीएसटीसह प्रतितोळा 1 लाख 55 हजार 15 रुपयांवर पोहोचले आहेत. यामुळे सोने खरेदीदारांची चिंता वाढली आहे.

जळगाव सराफा बाजारात सोन्याच्या दरात 1 हजार रूपयांनी वाढ होऊन ते जीएसटीसह प्रतितोळा 1 लाख 55 हजार 15 रुपयांवर पोहोचले आहेत. यामुळे सोने खरेदीदारांची चिंता वाढली आहे.

3 / 5
जळगाव सराफा बाजारात चांदीच्या दरातही प्रतिकिलो 5  हजार रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचे दर जीएसटीसह प्रतिकिलो 2 लाख 52 हजार 350 रुपयांवर पोहोचले आहेत.

जळगाव सराफा बाजारात चांदीच्या दरातही प्रतिकिलो 5 हजार रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचे दर जीएसटीसह प्रतिकिलो 2 लाख 52 हजार 350 रुपयांवर पोहोचले आहेत.

4 / 5
दरम्यान, इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर सोन्या चांदीच्या दरात गेल्या दोन ते तीन दिवसापासून चढ उतार सुरू आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे.

दरम्यान, इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर सोन्या चांदीच्या दरात गेल्या दोन ते तीन दिवसापासून चढ उतार सुरू आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे.

5 / 5
Follow Us
ई केवायसीच्या नावाखाली महिलेकडून शरीर सुखाची मागणी, जळगावातील घटनेने ख
ई केवायसीच्या नावाखाली महिलेकडून शरीर सुखाची मागणी, जळगावातील घटनेने ख.
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील 18 तास काही भागातील पाणी पुरवठा बंद
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील 18 तास काही भागातील पाणी पुरवठा बंद.
आढावा बैठकीत शेजारी बसूनही शिरसाट, सत्तारांचा अबोला, भर मंचावर...
आढावा बैठकीत शेजारी बसूनही शिरसाट, सत्तारांचा अबोला, भर मंचावर....
एका युगाचा अंत! अजरामर गीतांना स्वर देणाऱ्या आशाताईंचा अल्पपरिचय
एका युगाचा अंत! अजरामर गीतांना स्वर देणाऱ्या आशाताईंचा अल्पपरिचय.
आशा भोसले यांना अशोक सराफ यांनी वाहिली आदरांजली, म्हणाले त्यांचा आवाज
आशा भोसले यांना अशोक सराफ यांनी वाहिली आदरांजली, म्हणाले त्यांचा आवाज.
सुरांचा अमर आवाज हरपला... आशा भोसलेंच्या निधनावर देवेंद्र फडणवीसांचं भ
सुरांचा अमर आवाज हरपला... आशा भोसलेंच्या निधनावर देवेंद्र फडणवीसांचं भ.
संगीत क्षेत्रातला जादूई स्वर हरपला! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निध
संगीत क्षेत्रातला जादूई स्वर हरपला! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निध.
संजय राऊतांनी केले पाकिस्तानचे कौतुक, नेमकं काय म्हणाले? पाहा
संजय राऊतांनी केले पाकिस्तानचे कौतुक, नेमकं काय म्हणाले? पाहा.
मुंबईसह उपनगरात CNG च्या किमती वधारल्या, किती रुपयांवर पोहोचले दर?
मुंबईसह उपनगरात CNG च्या किमती वधारल्या, किती रुपयांवर पोहोचले दर?.
नाशिकमध्ये महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या संशयितांचे मोबाईल जप्त, सापडलेल्
नाशिकमध्ये महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या संशयितांचे मोबाईल जप्त, सापडलेल्.