अहमदनगर (Ahmednagar Lok Sabha constituency)

अहमदनगर (Ahmednagar Lok Sabha constituency)

अहमदनगर दक्षिण मतदारसंघ अत्यंत संवेदनशील मतदारसंघ आहे. या मतदारसंघात विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात. एक खासदार तीन आमदारांसह भाजपचं प्राबल्य आहे.  अहमदनगर दक्षिण मतदारसंघ हा खरा तर अघाडीचा बालेकिल्ला. सहकार साखर कारखानदारी, दूध व्यवसाय, शिक्षण संस्था आणि सहकाराचा घट्ट जाळं या मतदारसंघात आहे. मात्र खासदार दिलीप गांधी यांनी गटबाजीचा फायदा घेत भाजपाचं खातं खोललं. गेल्या दोन टर्मपासासून त्यांनी खासदारकी भूषवली.

हा जिल्हा ऐतिहासिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, पर्यटन असा विविधतेने नटलेला आहे.  महत्वाचे म्हणजे सहकाराची पंढरी म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे. त्याचबरोबर सह्याद्रीच्या पर्वतरांगा, कळसूबाई शिखर, हरिषचंद्र गड, चांदबिबीचा महाल, पट्टा किल्ला अशी ऐतिहासिक स्थळे तर शिर्डी, शनिशिंगणापूर, मोहटा देवी अशी धार्मिक तिर्थस्थळे या जिल्ह्यात आहेत.

नगर जिल्ह्यातील राजकारण सरळ नावाला विसंगत असंच आहे. इथे नेहमीच राजकीय उलथापालथी होत असतात. कोणत्याही निवडणुका आल्या की जिल्ह्यातील समीकरणे अगदी चुटकीसरशी बदलतात. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तेच पाहायला मिळालं. आगामी विधानसभा निवडणुकीतही तेच होण्याची शक्यता आहे.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये शेवगाव, राहुरी, पारनेर, नगर शहर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड या 6  तर शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये अकोले,  संगमनेर,  शिर्डी,  कोपरगाव, श्रीरामपूर आणि नेवासा या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

उमेदवारांची नावे निकाल एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Dr Sujay Radhakrishna Vikhepatil भाजप विजयी 704660 58.54
Sangram Arunkaka Jagtap राष्ट्रवादी हरवले 423186 35.15
Sudhakar Laxman Avhad वीबीए हरवले 31807 2.64
Wakale Namdeo Arjun बीएसपी हरवले 6692 0.56
Nota नोटा हरवले 4072 0.34
Sainath Bhausaheb Ghorpade निर्दलीय हरवले 3986 0.33
Er Sanjiv Babanrao Bhor निर्दलीय हरवले 3838 0.32
Sandip Laxman Sakat निर्दलीय हरवले 3745 0.31
Kaliram Bahiru Popalghat बीएनएसपी हरवले 3192 0.27
Supekar Dnyandeo Narhari निर्दलीय हरवले 2767 0.23
Farukh Ismail Shaikh बीपीएसजेपी हरवले 2502 0.21
Shaikh Abid Hussain Mohammad Hanif निर्दलीय हरवले 2488 0.21
Shridhar Jakhuji Darekar निर्दलीय हरवले 2349 0.20
Sanjay Dagdu Sawant बीएमयूपी हरवले 1507 0.13
Dhiraj Motilal Batade आरटीआरपी हरवले 1492 0.12
Kamal Dashrath Sawant निर्दलीय हरवले 1317 0.11
Ramnath Gahininath Golhar निर्दलीय हरवले 1268 0.11
Bhaskar Fakira Patole निर्दलीय हरवले 1242 0.10
Dattatray Appa Waghmode निर्दलीय हरवले 971 0.08
Appasaheb Navnath Palve निर्दलीय हरवले 716 0.06

'आता मराठी मीडियममधील मुलं...', काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

PM Narendra Modi : "नकली शिवसेनावाले काय म्हणतात, त्यांच्याकडे पंतप्रधानपदासाठी भरपूर उमेदवार आहेत. एकावर्षात चार पंतप्रधान बनवले, तर काय फरक पडतो. पाच पीएमच्या फॉर्म्युल्याने इतका मोठा देश चालू शकतो का? पण त्यांना हाच एक रस्ता आता उरलाय"

उद्धव ठाकरे यांना कुणी राजीनामा द्यायला सांगितला?, कोणता डाव होता?

शरद पवार हेच सध्या शिवसेना चालवत आहेत. संजय राऊत यांच्या तोंडून उद्धव ठाकरे यांचं नाव एकवेळ येईल. पण शरद पवार यांचं नाव 99 वेळा येतं. हे पवारांचे दलाल आहेत, अशी घणाघाती टीका शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे.

आता 'या' मतदारसंघात काँग्रेसला उमेदवाराने दिला दगा, भाजपात प्रवेश

LS Election 2024 : काँग्रेससोबत हे देशात काय चाललय? असंच म्हणाव लागेल. त्यांना आपलेच उमेदवार धोका देत आहेत. सूरत पाठोपाठ आणखी एक मतदारसंघात काँग्रेसला धक्का बसला आहे. सूरतमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या पलटीमुळे भाजपाच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाली. लोकसभा निवडणुकीत भाजपाचा हा देशात पहिला विजय ठरला.

लखनऊमध्ये 200 एकर जमीन कोणाची? लवकरच मुख्यमंत्री करणार खुलासा

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज TV9 मराठीशी बोलले. त्यांनी त्यांच्यावर होणाऱ्या सर्व आरोपांना उत्तर दिलं. तुमच्याकडे पैशाच गोडाऊन आहे, असा आरोप झालाय. त्यावरही मुख्यमंत्री शिंदे व्यक्त झाले. राजा का बेटा राजा नही बनेगा, या वाक्यामागचा अर्थ सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समजावून सांगितला.

घरात बसून, फेसबूक लाइव्ह करून पंतप्रधान होता येतं का ? एकनाथ शिंदे

जे उद्योग राज्यातून गेले ते मविआ सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेले, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला. आमच्याकडे उद्योगपती येतात तेव्हा आम्ही त्यांना विचारतो, तुम्हा काय सुविधा पाहिजेत ? थेट विचारतो आणि अडचणी सांगा ते सोडवतो, असं त्यांना सांगतो. पण मागचं सरकार त्यांना विचारायचं की आम्हाला काय मिळेल ते आधी सांगा.

माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?

अकलूज येथे जाहीर सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. 'पवार साहेबांनी यांची सगळी दुकानदारी बंद केली होती. संस्था संपल्या होत्या, कारखाना बंद पडले होते. यावेळेस ही मंडळी आमच्याकडे आली आम्ही विचार केला यांना मदत केली पाहिजे.'

अभिजीत पाटील फडणवीसांच्या भेटीला, शरद पवार गटाची साथ सोडणार का?

Madha Election : माढ्यामध्ये स्थानिक राजकीय गणित खूप महत्त्वाची ठरणार आहेत. त्यामुळे प्रत्येक छोट्या-मोठ्या नेत्याला आपल्याकडे खेचण्याचा पवार गट आणि भाजपाचा प्रयत्न आहे. बारामतीप्रमाणे माढा लोकसभेची जागा प्रतिष्ठेची बनली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काल सोलापुरात तीन सभा झाल्या.

माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?

भाजपने उज्ज्वल निकम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यासमोर उज्ज्वल निकम यांचं आव्हान असणार आहे. मात्र आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे देखील त्याच मतदारसंघातून अपक्ष लढण्याची शक्यता आहे. वर्षा गायकवाड, उज्ज्वल निकम यांना संजय पांडे आव्हान देणार का?

अजित पवार असोत की मी, आम्ही सगळे घराणेशाहीचाच भाग - सुप्रिया सुळे

बारामतीत पवार कुटुंबातच लढाई होत असल्याने या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. स्वत: अजित पवार यांनी पत्नीला निवडून आणण्यासाठी निवडणुकीची जबाबदारी खांद्यावर घेतली आहे. तर मुलीला विजयी करण्यासाठी शरद पवार हे मैदानात उतरले आहेत. बारामतीमध्ये कोण बाजी मारतयं याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे.

'त्यांना उमेदवार बनवू नका, असं आम्ही...', राऊत कोणाबद्दल असं बोलले?

Sanjay Raut : "गुजरातच्या व्यापारी, ठेकेदारांना फायदा पोहोचवण हा निर्यातबंदी उठवण्यामागचा उद्देश आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा नाही. निर्यातबंदी उठवली, ते लहान देश आहेत. अफगाणिस्तान, बहरीन, मॉरिशेस हे छोटे देश आहेत. तिथे आपल्यापेक्षा स्वस्त कांदा आहे. ही धूळफेक आहे"

निवडणूक बातम्या 2024
आता 'या' मतदारसंघात काँग्रेसला उमेदवाराने दिला दगा, भाजपात प्रवेश
आता 'या' मतदारसंघात काँग्रेसला उमेदवाराने दिला दगा, भाजपात प्रवेश
लखनऊमध्ये 200 एकर जमीन कोणाची? लवकरच मुख्यमंत्री करणार खुलासा
लखनऊमध्ये 200 एकर जमीन कोणाची? लवकरच मुख्यमंत्री करणार खुलासा
अभिजीत पाटील फडणवीसांच्या भेटीला, शरद पवार गटाची साथ सोडणार का?
अभिजीत पाटील फडणवीसांच्या भेटीला, शरद पवार गटाची साथ सोडणार का?
'त्यांना उमेदवार बनवू नका, असं आम्ही...', राऊत कोणाबद्दल असं बोलले?
'त्यांना उमेदवार बनवू नका, असं आम्ही...', राऊत कोणाबद्दल असं बोलले?
अश्लील बोलणं, किचनमध्ये छेडछाड माजी पंतप्रधानांच्या नातवावर गंभीर आरोप
अश्लील बोलणं, किचनमध्ये छेडछाड माजी पंतप्रधानांच्या नातवावर गंभीर आरोप
माझा बालेकिल्ला मजबूत, मी बाहेरसुद्ध सभा घेणार...अमोल कोल्हे
माझा बालेकिल्ला मजबूत, मी बाहेरसुद्ध सभा घेणार...अमोल कोल्हे
नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची किंमत ठेवली नाही; शरद पवारांचा घणाघात
नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची किंमत ठेवली नाही; शरद पवारांचा घणाघात
आम्ही आता तुमची चांगली तुतारी वाजवणार, संजय राऊत यांचा हल्लाबोल
आम्ही आता तुमची चांगली तुतारी वाजवणार, संजय राऊत यांचा हल्लाबोल
अजित पवारांचा जुना व्हीडिओ दाखवत भाषणाची सुरुवात; राऊत म्हणाले...
अजित पवारांचा जुना व्हीडिओ दाखवत भाषणाची सुरुवात; राऊत म्हणाले...
निवडणूक व्हिडिओ
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात