अकोला लोकसभा सीट (Akola Lok Sabha Constituency)

अकोला लोकसभा सीट (Akola Lok Sabha Constituency)

अकोला लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे. या लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात. अकोला जिल्हा हा विदर्भातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे. राजकीदृष्ट्या पाहिलं तर 1952 पासून ते 1977 पर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होता. गोपाळराव खेडकर हे या लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले पहिले खासदार होते. खेडकर या लोकसभा मतदारसंघातून दोनदा विजयी झाले होते. 

त्यानंतर टीएस पाटील, मोहम्मद मोहिबुल हक, केएम असगर हुसैन, वसंत साठे आदी काँग्रेस नेते या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. 1980 ते 1984 पर्यंत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आला होता. राष्ट्रवादीचे मधुसुदन वैराळे या मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यानंतर 1989पासून ते 1996 पर्यंत भाजपने या मतदारसंघात विजय मिळवला होता. भाजपचे पांडुरंग फुंडकर या मतदारसंघातून विजयी झाले होते. 1998 मध्ये या मतदार संघातून भारिपचे प्रकाश आंबेडकर विजयी झाले होते. 

या दरम्यान कारगिलचं युद्ध झालं आणि देशात मध्यावधी निवडणुका लागल्या होत्या. त्यावेळीही प्रकाश आंबेडकर विजयी झाले होते. प्रकाश आंबेडकर या मतदारसंघातून दोनदा विजयी झाले होते. 2004म2ध्ये या मतदारसंघाचं चित्र पालटलं. ही जागा पुन्हा भाजपच्या ताब्यात गेली. तेव्हापासून ते 2019पर्यंत या मतदारसंघात भाजपने विजय मिळवलेला आहे. भाजपचे संजय धोत्रे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. 

2019मध्ये 11 लाखाहून अधिक मतदार

2019 मध्ये अकोल्यातील मतदारांची संख्या 11 लाख 19 हजार 440 होती. यात पुरुष मतदार 6 लाख 07 हजार 24 होते. तर महिला मतदारांची संख्या 5 लाख 9 हजार 871 होती. या मतदारसंघाचं जातीय समीकरण पाहिलं तर 2011 च्या जनगणनेच्या आधारानुसार या मतदारसंघात एससी मतदारांची संख्या सुमारे342,222 एवढी आहे. म्हणजे एकूण लोकसंख्येच्या सुमारे 17.9 टक्के मतदार या मतदारसंघात आहेत.

एसटी मतदार दुसऱ्या क्रमांकावर

या मतदारसंघात एसटी उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या मतदारसंघात 124,270 एवढे एसटी मतदार आहेत. म्हणजे या मतदारसंघातील अनुसूचित जमातीच्या मतदारांची संख्या एकूण लोकसंख्येच्या 6.5 टक्के आहे. या मतदारसंघात मुस्लिम मतदारही आहेत. मतदारसंघात 366,565 मुस्लिम मतदार आहेत. एकूण लोकसंख्येच्या 19.2 टक्के ही लोकसंख्या आहे.  

उमेदवारांची नावे निकाल एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Dhotre Sanjay Shamrao भाजप विजयी 554444 49.53
Prakash Ambedkar वीबीए हरवले 278848 24.91
Hidyatullah Bharkatullah Patel काँग्रेस हरवले 254370 22.72
Nota नोटा हरवले 8866 0.79
Bhai B C Kamble बीएसपी हरवले 7780 0.69
Mrs Pravina Laxmanrao Bhatkar बीएमयूपी हरवले 3583 0.32
Arun Kankar Wankhede पीपीआईडी हरवले 3048 0.27
Sachin Ganpatlal Sharma निर्दलीय हरवले 2577 0.23
Murlidhar Lalsing Pawar निर्दलीय हरवले 2141 0.19
Arun Manohar Thakare निर्दलीय हरवले 1540 0.14
Social Workar Gajanan Onkar Harne (Anna) निर्दलीय हरवले 1278 0.11
Pravin Chandrakant Kaurpuriya निर्दलीय हरवले 965 0.09

आता 'या' मतदारसंघात काँग्रेसला उमेदवाराने दिला दगा, भाजपात प्रवेश

LS Election 2024 : काँग्रेससोबत हे देशात काय चाललय? असंच म्हणाव लागेल. त्यांना आपलेच उमेदवार धोका देत आहेत. सूरत पाठोपाठ आणखी एक मतदारसंघात काँग्रेसला धक्का बसला आहे. सूरतमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या पलटीमुळे भाजपाच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाली. लोकसभा निवडणुकीत भाजपाचा हा देशात पहिला विजय ठरला.

लखनऊमध्ये 200 एकर जमीन कोणाची? लवकरच मुख्यमंत्री करणार खुलासा

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज TV9 मराठीशी बोलले. त्यांनी त्यांच्यावर होणाऱ्या सर्व आरोपांना उत्तर दिलं. तुमच्याकडे पैशाच गोडाऊन आहे, असा आरोप झालाय. त्यावरही मुख्यमंत्री शिंदे व्यक्त झाले. राजा का बेटा राजा नही बनेगा, या वाक्यामागचा अर्थ सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समजावून सांगितला.

घरात बसून, फेसबूक लाइव्ह करून पंतप्रधान होता येतं का ? एकनाथ शिंदे

जे उद्योग राज्यातून गेले ते मविआ सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेले, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला. आमच्याकडे उद्योगपती येतात तेव्हा आम्ही त्यांना विचारतो, तुम्हा काय सुविधा पाहिजेत ? थेट विचारतो आणि अडचणी सांगा ते सोडवतो, असं त्यांना सांगतो. पण मागचं सरकार त्यांना विचारायचं की आम्हाला काय मिळेल ते आधी सांगा.

माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?

अकलूज येथे जाहीर सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. 'पवार साहेबांनी यांची सगळी दुकानदारी बंद केली होती. संस्था संपल्या होत्या, कारखाना बंद पडले होते. यावेळेस ही मंडळी आमच्याकडे आली आम्ही विचार केला यांना मदत केली पाहिजे.'

अभिजीत पाटील फडणवीसांच्या भेटीला, शरद पवार गटाची साथ सोडणार का?

Madha Election : माढ्यामध्ये स्थानिक राजकीय गणित खूप महत्त्वाची ठरणार आहेत. त्यामुळे प्रत्येक छोट्या-मोठ्या नेत्याला आपल्याकडे खेचण्याचा पवार गट आणि भाजपाचा प्रयत्न आहे. बारामतीप्रमाणे माढा लोकसभेची जागा प्रतिष्ठेची बनली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काल सोलापुरात तीन सभा झाल्या.

माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?

भाजपने उज्ज्वल निकम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यासमोर उज्ज्वल निकम यांचं आव्हान असणार आहे. मात्र आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे देखील त्याच मतदारसंघातून अपक्ष लढण्याची शक्यता आहे. वर्षा गायकवाड, उज्ज्वल निकम यांना संजय पांडे आव्हान देणार का?

अजित पवार असोत की मी, आम्ही सगळे घराणेशाहीचाच भाग - सुप्रिया सुळे

बारामतीत पवार कुटुंबातच लढाई होत असल्याने या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. स्वत: अजित पवार यांनी पत्नीला निवडून आणण्यासाठी निवडणुकीची जबाबदारी खांद्यावर घेतली आहे. तर मुलीला विजयी करण्यासाठी शरद पवार हे मैदानात उतरले आहेत. बारामतीमध्ये कोण बाजी मारतयं याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे.

'त्यांना उमेदवार बनवू नका, असं आम्ही...', राऊत कोणाबद्दल असं बोलले?

Sanjay Raut : "गुजरातच्या व्यापारी, ठेकेदारांना फायदा पोहोचवण हा निर्यातबंदी उठवण्यामागचा उद्देश आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा नाही. निर्यातबंदी उठवली, ते लहान देश आहेत. अफगाणिस्तान, बहरीन, मॉरिशेस हे छोटे देश आहेत. तिथे आपल्यापेक्षा स्वस्त कांदा आहे. ही धूळफेक आहे"

औरंगजेब किंवा याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणं कधीही चांगलं

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण तापू लागलं असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडू लागल्या आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांकडूनही एकमेकांवर आरोप होताना दिसत आहेत. शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हेही सातत्याने भाजप, पंतप्रधान मोदी, अमित शाह तसेच फडणवीस , शिंदेवर टीका करताना दिसत आहेत. मात्र त्यांची ही टीका भाजप नेत्यांना फारशी रुचलेली नसून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे

मतदान केंद्रांवर आपला दवाखानाची आरोग्य सेवा,वाढत्या तापमानामुळे सुविधा

लोकसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यातील मतदान झाले असून उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे अनेक ठिकाणी मतदान कमी झाल्याचे दिसून येत आहेय वाढत्या तापमानामुळे काही ठिकाणी मतदारानांही त्रास झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता मतदारांसाठी विशेष काळजी घेण्यात येणार असून मतदान केंद्रांवर आपला दवाखानाची आरोग्य सुविधा पुरवण्यात येणार आहे.

निवडणूक बातम्या 2024
लखनऊमध्ये 200 एकर जमीन कोणाची? लवकरच मुख्यमंत्री करणार खुलासा
लखनऊमध्ये 200 एकर जमीन कोणाची? लवकरच मुख्यमंत्री करणार खुलासा
अभिजीत पाटील फडणवीसांच्या भेटीला, शरद पवार गटाची साथ सोडणार का?
अभिजीत पाटील फडणवीसांच्या भेटीला, शरद पवार गटाची साथ सोडणार का?
'त्यांना उमेदवार बनवू नका, असं आम्ही...', राऊत कोणाबद्दल असं बोलले?
'त्यांना उमेदवार बनवू नका, असं आम्ही...', राऊत कोणाबद्दल असं बोलले?
अश्लील बोलणं, किचनमध्ये छेडछाड माजी पंतप्रधानांच्या नातवावर गंभीर आरोप
अश्लील बोलणं, किचनमध्ये छेडछाड माजी पंतप्रधानांच्या नातवावर गंभीर आरोप
माझा बालेकिल्ला मजबूत, मी बाहेरसुद्ध सभा घेणार...अमोल कोल्हे
माझा बालेकिल्ला मजबूत, मी बाहेरसुद्ध सभा घेणार...अमोल कोल्हे
नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची किंमत ठेवली नाही; शरद पवारांचा घणाघात
नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची किंमत ठेवली नाही; शरद पवारांचा घणाघात
आम्ही आता तुमची चांगली तुतारी वाजवणार, संजय राऊत यांचा हल्लाबोल
आम्ही आता तुमची चांगली तुतारी वाजवणार, संजय राऊत यांचा हल्लाबोल
अजित पवारांचा जुना व्हीडिओ दाखवत भाषणाची सुरुवात; राऊत म्हणाले...
अजित पवारांचा जुना व्हीडिओ दाखवत भाषणाची सुरुवात; राऊत म्हणाले...
हवी तर माझी ब्रेन मॅपिंग करा...मी जबाबदारीपूर्वक सांगतो, साहेबांच्या..
हवी तर माझी ब्रेन मॅपिंग करा...मी जबाबदारीपूर्वक सांगतो, साहेबांच्या..
निवडणूक व्हिडिओ
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल