भंडारा-गोंदिया लोकसभा ( Bhandara–Gondiya Lok Sabha Constituency )

भंडारा-गोंदिया लोकसभा  ( Bhandara–Gondiya Lok Sabha Constituency )

भंडारा-गोंदिया नवा मतदार संघ 

भंडारा-गोंदिया हा महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघापैकी एक आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांतर्गत सध्या विधानसभेच्या सहा जागा आहेत. 2008 पूर्वी फक्त भंडारा लोकसभा मतदार संघ होता. 2002 मध्ये मतदार पुनर्रचना आयोगाच्या शिफारशींनुसार 2008 मध्ये भंडारा लोकसभा मतदार संघ विसर्जित करुन भंडारा-गोंदिया नवा मतदार संघ अस्तित्वात आला.

भंडारा लोकसभा मतदार संघात 1951 मध्ये झालेल्या देशातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस नेते तुलाराम चंद्रभान साखरे विजयी झाले. 1954 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत ही जागा प्रजा समाजवादी पार्टीच्या ताब्यात गेली. मात्र, 1955 मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या तेव्हा अनुसुयाबाई बोरकर खासदार झाल्या. त्यानंतर 1957 ते 1971 पर्यंत ही जागा काँग्रेसकडेच होती. ही जागा तब्बल चौदा वर्षे काँग्रेसचा बालेकिल्ला राहिली.

1977 मध्ये येथे जनता पक्षाचे खाते उघडले

1977 च्या निवडणुकीत या जागेवरील राजकीय समीकरणे बदलली आणि जनता पक्षाने येथे आपले खाते उघडले. लक्ष्मणराव मानकर जनता पक्षाकडून खासदार म्हणून निवडून आले. मात्र, 1980-84 मध्ये ही जागा पुन्हा काँग्रेसकडे गेली आणि केशवराव पारधी खासदार झाले. 1989 मध्ये भाजपचे खुशाल बोपचे खासदार झाले. काँग्रेस नेते प्रफुल्ल पटेल 1991 ते 1998 या काळात येथून खासदार होते. 1999 आणि 2004 मध्ये ही जागा पुन्हा भाजपकडे गेली आणि चुन्नीलाल ठाकूर आणि शिशुपाल पटले खासदार झाले.

2019 मध्ये भाजपचा विजय 

भंडारा-गोंदिया मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर 2009 मध्ये पहिल्यांदा निवडणुका झाल्या, त्यावेळी देशात काँग्रेसचे यूपीए-२ सरकार होते आणि प्रफुल्ल पटेल पुन्हा येथून निवडणूक जिंकले. 2014 मध्ये भाजपने येथून नाना पटोले यांना उमेदवारी दिली आणि ते विजयी झाले. यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2018 मध्ये या जागेवर पोटनिवडणूक झाली होती, त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मधुकर कुकडे विजयी झाले होते. 2019 च्या निवडणुकीत ही जागा पुन्हा एकदा भाजपच्या ताब्यात आली आणि सुनील बाबुराव मेंढे खासदार झाले.

उमेदवारांची नावे निकाल एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Sunil Baburao Mendhe भाजप विजयी 650243 52.23
Panchabudhe Nana Jairam राष्ट्रवादी हरवले 452849 36.38
Dr Vijaya Rajesh Nandurkar बीएसपी हरवले 52659 4.23
K N Nanhe वीबीए हरवले 45842 3.68
Patle Rajendra Sahasram निर्दलीय हरवले 13145 1.06
Nota नोटा हरवले 10524 0.85
Suhas Anil Funde निर्दलीय हरवले 6983 0.56
Sumit Vijay Pande निर्दलीय हरवले 3031 0.24
Adv Jaiswal Virendrakumar Kasturchand निर्दलीय हरवले 2699 0.22
Devidas Santuji Lanjewar निर्दलीय हरवले 1549 0.12
Dr Sunil Sampat Chawale निर्दलीय हरवले 1507 0.12
B D Borkar पीपीआईडी हरवले 1468 0.12
Gajbhiye Pramod Hiraman निर्दलीय हरवले 980 0.08
Maraskolhe Bhojraj Isulal बीएससीपी हरवले 905 0.07
Kalchuri Nilesh Paransingh निर्दलीय हरवले 547 0.04

आता 'या' मतदारसंघात काँग्रेसला उमेदवाराने दिला दगा, भाजपात प्रवेश

LS Election 2024 : काँग्रेससोबत हे देशात काय चाललय? असंच म्हणाव लागेल. त्यांना आपलेच उमेदवार धोका देत आहेत. सूरत पाठोपाठ आणखी एक मतदारसंघात काँग्रेसला धक्का बसला आहे. सूरतमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या पलटीमुळे भाजपाच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाली. लोकसभा निवडणुकीत भाजपाचा हा देशात पहिला विजय ठरला.

लखनऊमध्ये 200 एकर जमीन कोणाची? लवकरच मुख्यमंत्री करणार खुलासा

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज TV9 मराठीशी बोलले. त्यांनी त्यांच्यावर होणाऱ्या सर्व आरोपांना उत्तर दिलं. तुमच्याकडे पैशाच गोडाऊन आहे, असा आरोप झालाय. त्यावरही मुख्यमंत्री शिंदे व्यक्त झाले. राजा का बेटा राजा नही बनेगा, या वाक्यामागचा अर्थ सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समजावून सांगितला.

घरात बसून, फेसबूक लाइव्ह करून पंतप्रधान होता येतं का ? एकनाथ शिंदे

जे उद्योग राज्यातून गेले ते मविआ सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेले, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला. आमच्याकडे उद्योगपती येतात तेव्हा आम्ही त्यांना विचारतो, तुम्हा काय सुविधा पाहिजेत ? थेट विचारतो आणि अडचणी सांगा ते सोडवतो, असं त्यांना सांगतो. पण मागचं सरकार त्यांना विचारायचं की आम्हाला काय मिळेल ते आधी सांगा.

माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?

अकलूज येथे जाहीर सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. 'पवार साहेबांनी यांची सगळी दुकानदारी बंद केली होती. संस्था संपल्या होत्या, कारखाना बंद पडले होते. यावेळेस ही मंडळी आमच्याकडे आली आम्ही विचार केला यांना मदत केली पाहिजे.'

अभिजीत पाटील फडणवीसांच्या भेटीला, शरद पवार गटाची साथ सोडणार का?

Madha Election : माढ्यामध्ये स्थानिक राजकीय गणित खूप महत्त्वाची ठरणार आहेत. त्यामुळे प्रत्येक छोट्या-मोठ्या नेत्याला आपल्याकडे खेचण्याचा पवार गट आणि भाजपाचा प्रयत्न आहे. बारामतीप्रमाणे माढा लोकसभेची जागा प्रतिष्ठेची बनली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काल सोलापुरात तीन सभा झाल्या.

माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?

भाजपने उज्ज्वल निकम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यासमोर उज्ज्वल निकम यांचं आव्हान असणार आहे. मात्र आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे देखील त्याच मतदारसंघातून अपक्ष लढण्याची शक्यता आहे. वर्षा गायकवाड, उज्ज्वल निकम यांना संजय पांडे आव्हान देणार का?

अजित पवार असोत की मी, आम्ही सगळे घराणेशाहीचाच भाग - सुप्रिया सुळे

बारामतीत पवार कुटुंबातच लढाई होत असल्याने या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. स्वत: अजित पवार यांनी पत्नीला निवडून आणण्यासाठी निवडणुकीची जबाबदारी खांद्यावर घेतली आहे. तर मुलीला विजयी करण्यासाठी शरद पवार हे मैदानात उतरले आहेत. बारामतीमध्ये कोण बाजी मारतयं याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे.

'त्यांना उमेदवार बनवू नका, असं आम्ही...', राऊत कोणाबद्दल असं बोलले?

Sanjay Raut : "गुजरातच्या व्यापारी, ठेकेदारांना फायदा पोहोचवण हा निर्यातबंदी उठवण्यामागचा उद्देश आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा नाही. निर्यातबंदी उठवली, ते लहान देश आहेत. अफगाणिस्तान, बहरीन, मॉरिशेस हे छोटे देश आहेत. तिथे आपल्यापेक्षा स्वस्त कांदा आहे. ही धूळफेक आहे"

औरंगजेब किंवा याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणं कधीही चांगलं

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण तापू लागलं असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडू लागल्या आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांकडूनही एकमेकांवर आरोप होताना दिसत आहेत. शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हेही सातत्याने भाजप, पंतप्रधान मोदी, अमित शाह तसेच फडणवीस , शिंदेवर टीका करताना दिसत आहेत. मात्र त्यांची ही टीका भाजप नेत्यांना फारशी रुचलेली नसून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे

मतदान केंद्रांवर आपला दवाखानाची आरोग्य सेवा,वाढत्या तापमानामुळे सुविधा

लोकसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यातील मतदान झाले असून उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे अनेक ठिकाणी मतदान कमी झाल्याचे दिसून येत आहेय वाढत्या तापमानामुळे काही ठिकाणी मतदारानांही त्रास झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता मतदारांसाठी विशेष काळजी घेण्यात येणार असून मतदान केंद्रांवर आपला दवाखानाची आरोग्य सुविधा पुरवण्यात येणार आहे.

निवडणूक बातम्या 2024
लखनऊमध्ये 200 एकर जमीन कोणाची? लवकरच मुख्यमंत्री करणार खुलासा
लखनऊमध्ये 200 एकर जमीन कोणाची? लवकरच मुख्यमंत्री करणार खुलासा
अभिजीत पाटील फडणवीसांच्या भेटीला, शरद पवार गटाची साथ सोडणार का?
अभिजीत पाटील फडणवीसांच्या भेटीला, शरद पवार गटाची साथ सोडणार का?
'त्यांना उमेदवार बनवू नका, असं आम्ही...', राऊत कोणाबद्दल असं बोलले?
'त्यांना उमेदवार बनवू नका, असं आम्ही...', राऊत कोणाबद्दल असं बोलले?
अश्लील बोलणं, किचनमध्ये छेडछाड माजी पंतप्रधानांच्या नातवावर गंभीर आरोप
अश्लील बोलणं, किचनमध्ये छेडछाड माजी पंतप्रधानांच्या नातवावर गंभीर आरोप
माझा बालेकिल्ला मजबूत, मी बाहेरसुद्ध सभा घेणार...अमोल कोल्हे
माझा बालेकिल्ला मजबूत, मी बाहेरसुद्ध सभा घेणार...अमोल कोल्हे
नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची किंमत ठेवली नाही; शरद पवारांचा घणाघात
नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची किंमत ठेवली नाही; शरद पवारांचा घणाघात
आम्ही आता तुमची चांगली तुतारी वाजवणार, संजय राऊत यांचा हल्लाबोल
आम्ही आता तुमची चांगली तुतारी वाजवणार, संजय राऊत यांचा हल्लाबोल
अजित पवारांचा जुना व्हीडिओ दाखवत भाषणाची सुरुवात; राऊत म्हणाले...
अजित पवारांचा जुना व्हीडिओ दाखवत भाषणाची सुरुवात; राऊत म्हणाले...
हवी तर माझी ब्रेन मॅपिंग करा...मी जबाबदारीपूर्वक सांगतो, साहेबांच्या..
हवी तर माझी ब्रेन मॅपिंग करा...मी जबाबदारीपूर्वक सांगतो, साहेबांच्या..
निवडणूक व्हिडिओ
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल