हातकणंगले लोकसभा सीट ( Hatkanangle Lok Sabha constituency )

हातकणंगले लोकसभा सीट ( Hatkanangle Lok Sabha constituency )

इतिहास काय आहे 

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदार संघापैकी एक आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील 6 विधानसभा क्षेत्र एकत्र करून या मतदारसंघाची निर्मिती झाली आहे. हातकणंगले हे कोल्हापूर जिल्ह्यातील गाव असून येथे रेल्वे स्टेशन आहे. या जागेवर 1962 मध्ये पहिली लोकसभा निवडणूक झाली होती. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ 1976 मध्ये पुनर्रचनेत
विसर्जित झाला होता. येथे केवळ तीन वेळा निवडणुका झाल्या होत्या. नवीन पुनर्रचनेत ही जागा 2008 साली पुन्हा अस्तित्वात आला.

निवडणूकांत काय झाले
 
सध्या या जागेवर शिवसेनेचे धैर्यशील माने खासदार आहेत. 2019 च्या निवडणुकीत या जागेवर 17,76,555 मतदार होते. यामध्ये पुरुष मतदार 9,182,95 तर महिला मतदार 8,581,93 होते. शाहूवाडी, हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ, इस्लामपूर आणि शिराळा विधानसभा मतदारसंघ एकत्र करून हा लोकसभा मतदार संघ तयार करण्यात आला आहे. 1962 साली येथे पहिली निवडणूक झाली आणि काँग्रेसचे कृष्णाजी लक्ष्मण मोरे खासदार झाले.

1976 मध्ये विसर्जित, 2008 मध्ये पुन्हा अस्तित्वात 

हा मतदार संघ 1976 ते 2004 पर्यंत विसर्जित राहिला. 2008 मध्ये तो पुन्हा अस्तित्वात आला. यापूर्वी 1967 मध्ये किसान अँड लेबर पार्टी ऑफ इंडियाचे एमव्हीआरसी भोसले या जागेवरून खासदार म्हणून निवडून आले होते. 1971 मध्ये काँग्रेसचे दत्तात्रय कदम निवडणूक जिंकून संसदेत पोहोचले. त्यानंतर थेट 2009 साली या जागेवर स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी विजयी झाले. 2014 मध्येही ते निवडून आले होते. 2019 मध्ये शिवसेनेने ही जागा काबीज केली आणि धैर्यशील माने विजयी झाले.

उमेदवारांची नावे निकाल एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Dhairyasheel Sambhajirao Mane शिवसेना विजयी 585776 46.78
Raju Anna Shetti एसडब्ल्यूपी हरवले 489737 39.11
Aslam Badshahaji Sayyad वीबीए हरवले 123419 9.86
Sangramsinh Jaisinghrao Gaikwad निर्दलीय हरवले 8695 0.69
Raju Mujikrao Shetty बीएमएचपी हरवले 8103 0.65
Nota नोटा हरवले 7108 0.57
Vijay Bhagwan Chougule निर्दलीय हरवले 5974 0.48
Ajay Prakash Kurane बीएसपी हरवले 4156 0.33
Mahadev Jagannath Jagadale निर्दलीय हरवले 3587 0.29
Anandrao Vasantrao Sarnaik (Fouji Bapu) निर्दलीय हरवले 3316 0.26
Patil Raghunath Ramchandra निर्दलीय हरवले 2820 0.23
Aitwade Vidyasagar Devappa निर्दलीय हरवले 1991 0.16
Prof Dr Prashant Gangawane BARESP हरवले 1744 0.14
Kamble Vishwas Ananda निर्दलीय हरवले 1408 0.11
Kishor Rajaram Panhalkar निर्दलीय हरवले 1184 0.09
Madan Vajir Sardar बीएमयूपी हरवले 1181 0.09
Dr Nitin Udal Bhat निर्दलीय हरवले 1011 0.08
Sanjay Ghanshyam Agrawal निर्दलीय हरवले 1001 0.08

ऐन निवडणूक काळात सुप्रिया सुळेंना धक्का; 'त्या' नेत्यानं साथ सोडली

NCP Ajit Pawar Group : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर येत आहे. शरद पवार गटाच्या नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी देत अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसला आहे. कोण आहे हा नेता? वाचा सविस्तर...

सोनं-चांदी, मुंबई-पुण्यात फ्लॅट, अनिल देसाई यांची संपत्ती नेमकी किती?

अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार, देसाई यांच्या स्वत:कडे सध्याच्या घडीला 75 हजार रोख रक्कम आहे. तर त्यांच्या पत्नीकडे 1 लाख रुपये रोख रक्कम आहे. अनिल देसाई यांच्यावर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नाही.

ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला

उद्धव ठाकरे रत्नागिरीत आले त्यानंतर त्यांनी कोकणच्या जनतेसाठी काय करणार हे सांगणं अपेक्षित होतं. रिफायनरीला विरोध करून त्यांनी मत घेण्याचा प्रयत्न केलाय. असे सांगत असताना उद्धव ठाकरेंच्या तेरा आमदारांपैकी पाच सहा आमदार आणि किती खासदार शिंदेंच्या संपर्कात याचा आकडाच सांगितला.

'काँग्रेसने 40 वर्ष सैनिक कुटुंबांना वंचित ठेवलं', मोदींचा निशाणा

"मोदीने सैनिक कुटुंबांना वन रँक वन पेन्शनची गॅरंटी दिली होती. मोदीने ही गॅरंटी पूर्ण करुन दाखवली. कोण कसं विसरु शकतं की काँग्रेसने 40 वर्षांपर्यंत सैनिक कुटुंबांना वन रँक वन पेन्शन पासून वंचित ठेवलं", अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.

माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग

पाऊस कोसळत असला तरी पंकजा मुंडेंनी पावसात जोरदार बॅटींग केली. यावेळी पंकजा मुंडे यांनी नागरिकांना आवाहन केलं. असाच मताचा पाऊस तुम्ही माझ्यावर पाडा. मी तुमच्यावर विकासाचा पाऊस पाडेल. मला एकदा संसदेत पाठवा. मी बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करेल, असं आश्वासन पंकजा मुंडेंनी दिलं

त्यांचा मला जीवे मारण्याचा प्रयत्न, उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप

मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी खळबळजनक आरोप केले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी आपसातीलच व्यक्तींवर नाव न घेता निशाणा साधला आहे. "ज्यांना माझा पुळका त्यांनीच मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला", असं मोठं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं आहे.

पंकजा मुंडेंचं भाषण सुरु होतं, इतक्यात धो-धो पाऊस; म्हणाल्या...

Pankaja Munde Speech in Rain Loksabha Election 2024 : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचं भरसभेत भाषण झालं... बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा दौरा सुरु आहे. या दरम्यान पंकजा मुंडे या लोकांशी संवाद साधत होत्या. यावेळी पाऊस आला. त्या पावसात पंकजा यांनी भाषण केलं.

काँग्रेसमध्ये सर्वात मोठा भूकंप, उमेदवाराचा ऐनवेळी अर्ज मागे

काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप झाल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी सुरतमध्ये काँग्रेस उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद झाला होता. त्यानंतर तिथे भाजप उमेदवाराची बिनविरोध खासदार म्हणून निवड झाली होती. त्यानंतर आता इंदौरमध्ये भाजपने खूप मोठी राजकीय खेळी खेळली आहे. या खेळीमुळे काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.

'आता मराठी मीडियममधील मुलं...', काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

PM Narendra Modi : "नकली शिवसेनावाले काय म्हणतात, त्यांच्याकडे पंतप्रधानपदासाठी भरपूर उमेदवार आहेत. एकावर्षात चार पंतप्रधान बनवले, तर काय फरक पडतो. पाच पीएमच्या फॉर्म्युल्याने इतका मोठा देश चालू शकतो का? पण त्यांना हाच एक रस्ता आता उरलाय"

उद्धव ठाकरे यांना कुणी राजीनामा द्यायला सांगितला?, कोणता डाव होता?

शरद पवार हेच सध्या शिवसेना चालवत आहेत. संजय राऊत यांच्या तोंडून उद्धव ठाकरे यांचं नाव एकवेळ येईल. पण शरद पवार यांचं नाव 99 वेळा येतं. हे पवारांचे दलाल आहेत, अशी घणाघाती टीका शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे.

निवडणूक बातम्या 2024
पंकजा मुंडेंचं भाषण सुरु होतं, इतक्यात धो-धो पाऊस; म्हणाल्या...
पंकजा मुंडेंचं भाषण सुरु होतं, इतक्यात धो-धो पाऊस; म्हणाल्या...
'आता मराठी मीडियममधील मुलं...', काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
'आता मराठी मीडियममधील मुलं...', काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
आता 'या' मतदारसंघात काँग्रेसला उमेदवाराने दिला दगा, भाजपात प्रवेश
आता 'या' मतदारसंघात काँग्रेसला उमेदवाराने दिला दगा, भाजपात प्रवेश
लखनऊमध्ये 200 एकर जमीन कोणाची? लवकरच मुख्यमंत्री करणार खुलासा
लखनऊमध्ये 200 एकर जमीन कोणाची? लवकरच मुख्यमंत्री करणार खुलासा
अभिजीत पाटील फडणवीसांच्या भेटीला, शरद पवार गटाची साथ सोडणार का?
अभिजीत पाटील फडणवीसांच्या भेटीला, शरद पवार गटाची साथ सोडणार का?
'त्यांना उमेदवार बनवू नका, असं आम्ही...', राऊत कोणाबद्दल असं बोलले?
'त्यांना उमेदवार बनवू नका, असं आम्ही...', राऊत कोणाबद्दल असं बोलले?
अश्लील बोलणं, किचनमध्ये छेडछाड माजी पंतप्रधानांच्या नातवावर गंभीर आरोप
अश्लील बोलणं, किचनमध्ये छेडछाड माजी पंतप्रधानांच्या नातवावर गंभीर आरोप
माझा बालेकिल्ला मजबूत, मी बाहेरसुद्ध सभा घेणार...अमोल कोल्हे
माझा बालेकिल्ला मजबूत, मी बाहेरसुद्ध सभा घेणार...अमोल कोल्हे
नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची किंमत ठेवली नाही; शरद पवारांचा घणाघात
नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची किंमत ठेवली नाही; शरद पवारांचा घणाघात
निवडणूक व्हिडिओ
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका