पालघर लोकसभा ( Palghar Lok Sabha Constituency )

पालघर लोकसभा  ( Palghar Lok Sabha Constituency )

पालघर आदिवासी जिल्हा 

पालघर हा महाराष्ट्रातील एक जिल्हा आहे आणि लोकसभेच्या 48 मतदार संघापैकी एक आहे. 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचे दोन तुकडे करून पालघर हा नवा जिल्हा स्थापन झाला. त्यावेळी पालघर हा महाराष्ट्रातील 36 वा नवीन जिल्हा होता. मात्र, याआधी पालघर लोकसभा मतदारसंघ 2009 मध्ये अस्तित्वात आला होता.  2011 च्या जनगणनेनुसार, पालघर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या अंदाजे 29,95,428 आहे आणि त्यामध्ये एकूण 8 तालुके आहेत.

डहाणूतील चिकू प्रसिद्ध

पालघर जिल्ह्यात वसई, अर्नाळा, गंभीरगड, तारापूर, काळदुर्ग, केळवा, कामदुर्ग, शिरगाव हे किल्ले आहेत. वसई येथील जीवदानी मंदिर आणि डहाणू येथील महालक्ष्मी मंदिर ही जिल्ह्यातील आध्यात्मिक ठिकाणे आहेत. पालघर जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्या मोठी आहे. वारली चित्रकला आणि तारपा नृत्य ही आदिवासींची कला सांस्कृतिक वारसा आहे. डहाणू तालुक्यातील घोलवड हे ठिकाण चिकू उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.

2009 मध्ये पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुका झाल्या

2009 मध्ये येथे पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक झाली. त्यात बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव येथे खासदार झाले होते. त्यानंतर 2014 मध्ये ही जागा भाजपकडे गेली आणि चिंतामण वनगा खासदार झाले. 2014 च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार चिंतामण वनगा यांना 5,33,201 तर बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला 2,93,681 मते मिळाली होती. यानंतर 2018 मध्ये या जागेवर पोटनिवडणूक झाली आणि भाजपचे राजेंद्र गावित खासदार झाले. यानंतर 2019 मध्ये संपूर्ण देशात पुन्हा एकदा सार्वत्रिक निवडणुका झाल्या. तेव्हा राजेंद्र गावित यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला.

2019 च्या निवडणुकीत विजय आणि पराभवाचे अंतर केवळ 23,404 होते.

2019 च्या निवडणुकीत गावित यांना 5,15,000 मते मिळाली तर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना 4,91,596 मते मिळाली. पराभव आणि विजयात 23,404 मतांचा फरक होता. 2018 च्या पोटनिवडणुकीतही अशीच स्थिती पाहायला मिळाली. त्यानंतर राजेंद्र गावित सुमारे 29 हजार मतांनी विजयी झाले होते.

उमेदवारांची नावे निकाल एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Rajendra Dhedya Gavit शिवसेना विजयी 580479 48.30
Baliram Sukur Jadhav बीवीए हरवले 491596 40.90
Nota नोटा हरवले 29479 2.45
Dattaram Jayram Karbat निर्दलीय हरवले 13932 1.16
Suresh Arjun Padavi वीबीए हरवले 13728 1.14
Sanjay Laxman Tambda बीएसपी हरवले 13446 1.12
Comrad Shankar Badade एमएलपीआईआर हरवले 11918 0.99
Raju Damu Lade निर्दलीय हरवले 10218 0.85
Vishnu Kakadya Padavi निर्दलीय हरवले 9904 0.82
Devram Zipar Kurkute एएसपीआई हरवले 8213 0.68
Swapnil Mahadev Koli निर्दलीय हरवले 7539 0.63
Sanjay Rama Kohkera बीएमयूपी हरवले 6185 0.51
Bhondave Tai Maruti निर्दलीय हरवले 5304 0.44

नरेंद्र मोदी पुण्यात येऊन म्हणाले, 'पुणे तिथे काय उणे'

"या भूमीने महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासारखे अनेक संतसुधारक देशाला दिले आहेत. आज ही भूमी जगाला चांगले शास्त्रज्ञ, उद्योजक देत आहे. पुणे जितकं प्राचीन आहे, तितकीच भविष्याच्या बाबतीत ताकदवान आहे", असं नरेंद्र मोदी म्हणाले.

ऐन निवडणूक काळात सुप्रिया सुळेंना धक्का; 'त्या' नेत्यानं साथ सोडली

NCP Ajit Pawar Group : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर येत आहे. शरद पवार गटाच्या नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी देत अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसला आहे. कोण आहे हा नेता? वाचा सविस्तर...

सोनं-चांदी, मुंबई-पुण्यात फ्लॅट, अनिल देसाई यांची संपत्ती नेमकी किती?

अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार, देसाई यांच्या स्वत:कडे सध्याच्या घडीला 75 हजार रोख रक्कम आहे. तर त्यांच्या पत्नीकडे 1 लाख रुपये रोख रक्कम आहे. अनिल देसाई यांच्यावर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नाही.

ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला

उद्धव ठाकरे रत्नागिरीत आले त्यानंतर त्यांनी कोकणच्या जनतेसाठी काय करणार हे सांगणं अपेक्षित होतं. रिफायनरीला विरोध करून त्यांनी मत घेण्याचा प्रयत्न केलाय. असे सांगत असताना उद्धव ठाकरेंच्या तेरा आमदारांपैकी पाच सहा आमदार आणि किती खासदार शिंदेंच्या संपर्कात याचा आकडाच सांगितला.

'काँग्रेसने 40 वर्ष सैनिक कुटुंबांना वंचित ठेवलं', मोदींचा निशाणा

"मोदीने सैनिक कुटुंबांना वन रँक वन पेन्शनची गॅरंटी दिली होती. मोदीने ही गॅरंटी पूर्ण करुन दाखवली. कोण कसं विसरु शकतं की काँग्रेसने 40 वर्षांपर्यंत सैनिक कुटुंबांना वन रँक वन पेन्शन पासून वंचित ठेवलं", अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.

माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग

पाऊस कोसळत असला तरी पंकजा मुंडेंनी पावसात जोरदार बॅटींग केली. यावेळी पंकजा मुंडे यांनी नागरिकांना आवाहन केलं. असाच मताचा पाऊस तुम्ही माझ्यावर पाडा. मी तुमच्यावर विकासाचा पाऊस पाडेल. मला एकदा संसदेत पाठवा. मी बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करेल, असं आश्वासन पंकजा मुंडेंनी दिलं

त्यांचा मला जीवे मारण्याचा प्रयत्न, उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप

मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी खळबळजनक आरोप केले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी आपसातीलच व्यक्तींवर नाव न घेता निशाणा साधला आहे. "ज्यांना माझा पुळका त्यांनीच मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला", असं मोठं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं आहे.

पंकजा मुंडेंचं भाषण सुरु होतं, इतक्यात धो-धो पाऊस; म्हणाल्या...

Pankaja Munde Speech in Rain Loksabha Election 2024 : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचं भरसभेत भाषण झालं... बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा दौरा सुरु आहे. या दरम्यान पंकजा मुंडे या लोकांशी संवाद साधत होत्या. यावेळी पाऊस आला. त्या पावसात पंकजा यांनी भाषण केलं.

काँग्रेसमध्ये सर्वात मोठा भूकंप, उमेदवाराचा ऐनवेळी अर्ज मागे

काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप झाल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी सुरतमध्ये काँग्रेस उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद झाला होता. त्यानंतर तिथे भाजप उमेदवाराची बिनविरोध खासदार म्हणून निवड झाली होती. त्यानंतर आता इंदौरमध्ये भाजपने खूप मोठी राजकीय खेळी खेळली आहे. या खेळीमुळे काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.

'आता मराठी मीडियममधील मुलं...', काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

PM Narendra Modi : "नकली शिवसेनावाले काय म्हणतात, त्यांच्याकडे पंतप्रधानपदासाठी भरपूर उमेदवार आहेत. एकावर्षात चार पंतप्रधान बनवले, तर काय फरक पडतो. पाच पीएमच्या फॉर्म्युल्याने इतका मोठा देश चालू शकतो का? पण त्यांना हाच एक रस्ता आता उरलाय"

निवडणूक बातम्या 2024
धनंजय मुंडे यांचं बहिण पंकजा यांच्याबाबत मोठं विधान; म्हणाले...
धनंजय मुंडे यांचं बहिण पंकजा यांच्याबाबत मोठं विधान; म्हणाले...
पंकजा मुंडेंचं भाषण सुरु होतं, इतक्यात धो-धो पाऊस; म्हणाल्या...
पंकजा मुंडेंचं भाषण सुरु होतं, इतक्यात धो-धो पाऊस; म्हणाल्या...
'आता मराठी मीडियममधील मुलं...', काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
'आता मराठी मीडियममधील मुलं...', काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
आता 'या' मतदारसंघात काँग्रेसला उमेदवाराने दिला दगा, भाजपात प्रवेश
आता 'या' मतदारसंघात काँग्रेसला उमेदवाराने दिला दगा, भाजपात प्रवेश
लखनऊमध्ये 200 एकर जमीन कोणाची? लवकरच मुख्यमंत्री करणार खुलासा
लखनऊमध्ये 200 एकर जमीन कोणाची? लवकरच मुख्यमंत्री करणार खुलासा
अभिजीत पाटील फडणवीसांच्या भेटीला, शरद पवार गटाची साथ सोडणार का?
अभिजीत पाटील फडणवीसांच्या भेटीला, शरद पवार गटाची साथ सोडणार का?
'त्यांना उमेदवार बनवू नका, असं आम्ही...', राऊत कोणाबद्दल असं बोलले?
'त्यांना उमेदवार बनवू नका, असं आम्ही...', राऊत कोणाबद्दल असं बोलले?
अश्लील बोलणं, किचनमध्ये छेडछाड माजी पंतप्रधानांच्या नातवावर गंभीर आरोप
अश्लील बोलणं, किचनमध्ये छेडछाड माजी पंतप्रधानांच्या नातवावर गंभीर आरोप
माझा बालेकिल्ला मजबूत, मी बाहेरसुद्ध सभा घेणार...अमोल कोल्हे
माझा बालेकिल्ला मजबूत, मी बाहेरसुद्ध सभा घेणार...अमोल कोल्हे
निवडणूक व्हिडिओ
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका