सांगली लोकसभा ( Sangli Lok Sabha constituency )

सांगली लोकसभा ( Sangli Lok Sabha constituency )

सांगली मतदार संघ कसा आहे 

सांगली लोकसभा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा मतदार संघ आहे. या लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसची सत्ता राहीली आहे. येथे काँग्रेसने सलग 52 वर्षे आपला विजय कायम राखला. या जागेवरून कॉंग्रेस पक्षाचे 15 खासदार होते. काँग्रेसचे प्रकाशबापू पाटील सर्वाधिक पाच वेळा खासदारपदी निवडून आले. कृष्णा नदीच्या काठावर वसलेले सांगली हे शहर हळद उत्पादनासाठी ओळखले जाते. या शहरात अनेक उद्योगांचे मोठे कारखाने आहेत. यामध्ये सूती कापड, तेल गिरण्या, पितळ आणि तांबे यांच्या उत्पादनात गुंतलेल्या कारखान्यांचा समावेश आहे.

इतिहास काय आहे

सांगली जिल्ह्यात उसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यासोबतच येथे द्राक्षांचीही लागवड केली जाते. सांगलीचे प्राचीन गणपती मंदिर हे धार्मिक श्रद्धेचे केंद्र आहे. हे मंदिर 1843 मध्ये बांधले गेले. सांगली जिल्ह्याची स्थापना 1949 मध्ये झाली. पूर्वी त्यास दक्षिण सातारा म्हणून ओळखले जात असे. 1 मे 1960 रोजी त्याचे नाव बदलून सांगली करण्यात आले. सांगलीत सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य आहे.
52 वर्षे काँग्रेसचा पगडा 

52 वर्षे कॉंग्रेसचा झेंडा 

सांगली लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील मिरज, सांगली, पलूस-कडेगाव, खानापूर, तासगाव-कवठेमहांकाळ आणि जत या सहा विधानसभा  मतदारसंघांचा समावेश आहे. येथे 1962 ते 2004 पर्यंत काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. ही जागा 1957 साली अस्तित्वात आली. भारतीय किसान आणि मजूर पक्षाचे बळवंत पाटील [ए] हे पहिले खासदार म्हणून निवडून आले. 1962 मध्ये काँग्रेस पक्षाने विजयाचा झेंडा रोवला जो 52 वर्षे फडकत राहिला.

1962 मध्ये काँग्रेसचे विजयसिंहराव डाफळे, 1967 मध्ये एस.डी.पाटील, 1971 आणि 1977 मध्ये गणपती टी गोटखिंडे, 1980 मध्ये वसंतदादा पाटील, 1983 च्या पोटनिवडणुकीत शालिनी पाटील, 1984, 1989 आणि 1991 मध्ये प्रकाशबापू पाटील, 1996 आणि 1998 मध्ये मदन पाटील, 1999 आणि 2004 मध्ये प्रकाशबापू पाटील आणि 2006 च्या पोट निवडणूकीत आणि 2009 मध्ये प्रतीक पाटील हे काँग्रेस पक्षाचे खासदार होते.

मोदी लाटेत काँग्रेसचा धुव्वा 

2014 मध्ये या मतदार संघात मोदी लाटेचा प्रभाव पडला. तब्बल 52 वर्षांनंतर ही जागा काँग्रेसच्या हातातून गेली. येथून भारतीय जनता पक्षाचे संजय पाटील खासदार झाले. त्यांना 6,11,563 मते मिळाली. त्यांनी काँग्रेसचे प्रतीक प्रकाश पाटील यांचा 2,39,292 मतांनी पराभव केला. प्रतीक पाटील यांना 3,72,271 मते मिळाली. 2019 मध्ये संजय पाटील विजयी झाले. त्यांना 508,995 मते मिळाली. SWP चे विशाल पाटील यांना 3,44,643 तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना 3,00,234 मते मिळाली.

उमेदवारांची नावे निकाल एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Sanjaykaka Patil भाजप विजयी 508995 42.77
Vishal Prakashbapu Patil एसडब्ल्यूपी हरवले 344643 28.96
Gopichand Kundlik Padalkar वीबीए हरवले 300234 25.23
Ananda Shankar Nalage (patil) बीएलजेपी हरवले 7213 0.61
Nota नोटा हरवले 6585 0.55
Shankar (Dada) Mane बीएसपी हरवले 5476 0.46
Himmat Pandurang Koli निर्दलीय हरवले 3730 0.31
Dr Rajendra Namdev Kavathekar बीएमयूपी हरवले 3586 0.30
Narayan Chandar Mulik निर्दलीय हरवले 2685 0.23
Abhijit Wamanrao Awade-Bichukle निर्दलीय हरवले 2342 0.20
Bhaktraj Raghunath Thigale निर्दलीय हरवले 1870 0.16
Adhikrao Sampat Channe निर्दलीय हरवले 1323 0.11
Dattatraya Pandit Patil निर्दलीय हरवले 1276 0.11

'आता मराठी मीडियममधील मुलं...', काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

PM Narendra Modi : "नकली शिवसेनावाले काय म्हणतात, त्यांच्याकडे पंतप्रधानपदासाठी भरपूर उमेदवार आहेत. एकावर्षात चार पंतप्रधान बनवले, तर काय फरक पडतो. पाच पीएमच्या फॉर्म्युल्याने इतका मोठा देश चालू शकतो का? पण त्यांना हाच एक रस्ता आता उरलाय"

उद्धव ठाकरे यांना कुणी राजीनामा द्यायला सांगितला?, कोणता डाव होता?

शरद पवार हेच सध्या शिवसेना चालवत आहेत. संजय राऊत यांच्या तोंडून उद्धव ठाकरे यांचं नाव एकवेळ येईल. पण शरद पवार यांचं नाव 99 वेळा येतं. हे पवारांचे दलाल आहेत, अशी घणाघाती टीका शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे.

आता 'या' मतदारसंघात काँग्रेसला उमेदवाराने दिला दगा, भाजपात प्रवेश

LS Election 2024 : काँग्रेससोबत हे देशात काय चाललय? असंच म्हणाव लागेल. त्यांना आपलेच उमेदवार धोका देत आहेत. सूरत पाठोपाठ आणखी एक मतदारसंघात काँग्रेसला धक्का बसला आहे. सूरतमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या पलटीमुळे भाजपाच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाली. लोकसभा निवडणुकीत भाजपाचा हा देशात पहिला विजय ठरला.

लखनऊमध्ये 200 एकर जमीन कोणाची? लवकरच मुख्यमंत्री करणार खुलासा

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज TV9 मराठीशी बोलले. त्यांनी त्यांच्यावर होणाऱ्या सर्व आरोपांना उत्तर दिलं. तुमच्याकडे पैशाच गोडाऊन आहे, असा आरोप झालाय. त्यावरही मुख्यमंत्री शिंदे व्यक्त झाले. राजा का बेटा राजा नही बनेगा, या वाक्यामागचा अर्थ सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समजावून सांगितला.

घरात बसून, फेसबूक लाइव्ह करून पंतप्रधान होता येतं का ? एकनाथ शिंदे

जे उद्योग राज्यातून गेले ते मविआ सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेले, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला. आमच्याकडे उद्योगपती येतात तेव्हा आम्ही त्यांना विचारतो, तुम्हा काय सुविधा पाहिजेत ? थेट विचारतो आणि अडचणी सांगा ते सोडवतो, असं त्यांना सांगतो. पण मागचं सरकार त्यांना विचारायचं की आम्हाला काय मिळेल ते आधी सांगा.

माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?

अकलूज येथे जाहीर सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. 'पवार साहेबांनी यांची सगळी दुकानदारी बंद केली होती. संस्था संपल्या होत्या, कारखाना बंद पडले होते. यावेळेस ही मंडळी आमच्याकडे आली आम्ही विचार केला यांना मदत केली पाहिजे.'

अभिजीत पाटील फडणवीसांच्या भेटीला, शरद पवार गटाची साथ सोडणार का?

Madha Election : माढ्यामध्ये स्थानिक राजकीय गणित खूप महत्त्वाची ठरणार आहेत. त्यामुळे प्रत्येक छोट्या-मोठ्या नेत्याला आपल्याकडे खेचण्याचा पवार गट आणि भाजपाचा प्रयत्न आहे. बारामतीप्रमाणे माढा लोकसभेची जागा प्रतिष्ठेची बनली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काल सोलापुरात तीन सभा झाल्या.

माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?

भाजपने उज्ज्वल निकम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यासमोर उज्ज्वल निकम यांचं आव्हान असणार आहे. मात्र आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे देखील त्याच मतदारसंघातून अपक्ष लढण्याची शक्यता आहे. वर्षा गायकवाड, उज्ज्वल निकम यांना संजय पांडे आव्हान देणार का?

अजित पवार असोत की मी, आम्ही सगळे घराणेशाहीचाच भाग - सुप्रिया सुळे

बारामतीत पवार कुटुंबातच लढाई होत असल्याने या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. स्वत: अजित पवार यांनी पत्नीला निवडून आणण्यासाठी निवडणुकीची जबाबदारी खांद्यावर घेतली आहे. तर मुलीला विजयी करण्यासाठी शरद पवार हे मैदानात उतरले आहेत. बारामतीमध्ये कोण बाजी मारतयं याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे.

'त्यांना उमेदवार बनवू नका, असं आम्ही...', राऊत कोणाबद्दल असं बोलले?

Sanjay Raut : "गुजरातच्या व्यापारी, ठेकेदारांना फायदा पोहोचवण हा निर्यातबंदी उठवण्यामागचा उद्देश आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा नाही. निर्यातबंदी उठवली, ते लहान देश आहेत. अफगाणिस्तान, बहरीन, मॉरिशेस हे छोटे देश आहेत. तिथे आपल्यापेक्षा स्वस्त कांदा आहे. ही धूळफेक आहे"

निवडणूक बातम्या 2024
आता 'या' मतदारसंघात काँग्रेसला उमेदवाराने दिला दगा, भाजपात प्रवेश
आता 'या' मतदारसंघात काँग्रेसला उमेदवाराने दिला दगा, भाजपात प्रवेश
लखनऊमध्ये 200 एकर जमीन कोणाची? लवकरच मुख्यमंत्री करणार खुलासा
लखनऊमध्ये 200 एकर जमीन कोणाची? लवकरच मुख्यमंत्री करणार खुलासा
अभिजीत पाटील फडणवीसांच्या भेटीला, शरद पवार गटाची साथ सोडणार का?
अभिजीत पाटील फडणवीसांच्या भेटीला, शरद पवार गटाची साथ सोडणार का?
'त्यांना उमेदवार बनवू नका, असं आम्ही...', राऊत कोणाबद्दल असं बोलले?
'त्यांना उमेदवार बनवू नका, असं आम्ही...', राऊत कोणाबद्दल असं बोलले?
अश्लील बोलणं, किचनमध्ये छेडछाड माजी पंतप्रधानांच्या नातवावर गंभीर आरोप
अश्लील बोलणं, किचनमध्ये छेडछाड माजी पंतप्रधानांच्या नातवावर गंभीर आरोप
माझा बालेकिल्ला मजबूत, मी बाहेरसुद्ध सभा घेणार...अमोल कोल्हे
माझा बालेकिल्ला मजबूत, मी बाहेरसुद्ध सभा घेणार...अमोल कोल्हे
नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची किंमत ठेवली नाही; शरद पवारांचा घणाघात
नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची किंमत ठेवली नाही; शरद पवारांचा घणाघात
आम्ही आता तुमची चांगली तुतारी वाजवणार, संजय राऊत यांचा हल्लाबोल
आम्ही आता तुमची चांगली तुतारी वाजवणार, संजय राऊत यांचा हल्लाबोल
अजित पवारांचा जुना व्हीडिओ दाखवत भाषणाची सुरुवात; राऊत म्हणाले...
अजित पवारांचा जुना व्हीडिओ दाखवत भाषणाची सुरुवात; राऊत म्हणाले...
निवडणूक व्हिडिओ
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात