काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘लय भारी’ या चित्रपटातून अभिनेत्री अदिती पोहनकरनं मराठी मनोरंजनविश्वात पदार्पण केलं.
1 / 5
तिच्या अभिनयाचं प्रेक्षक आणि समीक्षकांकडूनकौतुकही झालं. आश्रमचा तिसरा सिझनही लवकरच भेटीला येतोय, या सिरिज मध्ये आदिती पोहनकर प्रेक्षकांना पुन्हा भेटणार आहे.
2 / 5
काही कारणास्तव मध्यंतरी ती मनोरंजनसृष्टीपासून दूर होती; पण २०२० मध्ये तिनं दमदार पुनरागमन केलं.
3 / 5
‘एमएक्स प्लेअर’वरच्या ‘आश्रम’ या वेबसीरीजमधून अदितीचा उत्कृष्ट अभिनय प्रेक्षकांसमोर आला. पाठोपाठ ‘शी’ या वेबसीरीजमधल्या तिच्या अभिनयाचंही कौतुक झालं.
4 / 5
अभिनयकौशल्य आणि सोशल मीडियावर ती कायमच सक्रिय असते. आदिती पोहनकरने SHE या वेबसीरिजमध्येही काम केलं आहे