फक्त प्रेम.. रणबीरने आलियाला केलं किस; बेबी शॉवरमधील खास क्षण

साधेपणानं पार पडला आलियाचा बेबी शॉवर

Oct 06, 2022 | 6:48 PM
स्वाती वेमूल

|

Oct 06, 2022 | 6:48 PM

अभिनेत्री आलिया भट्टचा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम नुकताच मुंबईत पार पडला. रणबीर-आलियाच्या 'वास्तू' या निवासस्थानी बेबी शॉवर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे फोटो आलियाने आता इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

1 / 6
आलियाच्या बेबी शॉवरला कुटुंबीय आणि जवळचे मित्रमैत्रिणी उपस्थित होते. 'फक्त प्रेम' असं कॅप्शन देत तिने हे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये आलिया आणि रणबीरच्या चेहऱ्यावरील आनंद सहज पहायला मिळतोय.

2 / 6
बेबी शॉवरसाठी आलियाने पिवळ्या रंगाला पसंती दिली. पिवळ्या रंगाचा कुर्ता सेट तिने परिधान केला होता. तर रणबीरने गुलाबी रंगाचा कुर्ता-पायजमा परिधान केला. बेबी शॉवरमधील रणबीर-आलियाचा रोमँटिक क्षण..

3 / 6
आलिया आणि रणबीरने यावर्षी एप्रिलमध्ये लग्नगाठ बांधली. जून महिन्यात आलियाने प्रेग्नन्सी जाहीर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. प्रेग्नन्सीदरम्यानही आलियाने चित्रपटांचं शूटिंग पूर्ण केलं. तर 'ब्रह्मास्त्र'च्या प्रमोशनसाठीही तिने पुरेसा वेळ दिला.

4 / 6
सोनी राजदान, महेश भट्ट, शाहीन भट्ट, पूजा भट्ट यांच्यासह आलिया भट्टचे काही क्षण..

5 / 6
आलिया आणि रणबीर त्यांच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला लवकरच सुरूवात करणार आहेत. या दोघांच्या आयुष्यात लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. बेबी शॉवरच्या या फोटोंवर चाहत्यांकडून आणि इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींकडून लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें