AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

30 कोटींची मालकीण, तरीही लाज न बाळगता केली गो सेवा, हाथांनी उचलले गाईचे शेण, प्रत्येकजण करतोय कौतुक

30 कोटींची मालकीण, पण स्वभाव इतका साधा की थेट श्री श्री रविशंकर आश्रमात पोहोचताच केली गो सेवा. कोणतीही लाज न बाळगता थेट उचलले शेण. चाहते करत आहेत कौतुक.

| Updated on: May 18, 2026 | 1:30 PM
Share
टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विक्की जैन हे सध्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ‘Laughter Chefs 3’ या शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी ही लोकप्रिय जोडी नुकतीच बेंगळुरूमधील आध्यात्मिक गुरु Sri Sri Ravi Shankar यांच्या गौशाळेत पोहोचली होती.

1 / 6
येथे त्यांनी मनापासून गोसेवा करत साधेपणाचा अनोखा संदेश दिला. या सेलिब्रिटी कपलचा गौशाळेतील व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर तो प्रचंड व्हायरल झाला आहे. चाहत्यांकडूनही या दोघांचं भरभरून कौतुक केलं जात आहे.

2 / 6
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अंकिता आणि विक्की हे दोघे मिळून गायींना चारा चारताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी कोणत्याही सेलिब्रिटीसारखा दिखावा न करता अगदी सामान्य व्यक्तींप्रमाणे गोसेवा केली.

3 / 6
अंकिताने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर काही खास क्षण शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये अंकिता आणि विक्की गौशाळेतील शेण साफ करतानाही दिसून आले.

अंकिताने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर काही खास क्षण शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये अंकिता आणि विक्की गौशाळेतील शेण साफ करतानाही दिसून आले.

4 / 6
विशेष बाब म्हणजे, अंकिता गोबर उचलताना तिच्या चेहऱ्यावर कोणतीही लाज किंवा संकोच नव्हता. उलट ती हे काम आनंदाने आणि मनापासून करत असल्याचं स्पष्ट दिसत होतं.

विशेष बाब म्हणजे, अंकिता गोबर उचलताना तिच्या चेहऱ्यावर कोणतीही लाज किंवा संकोच नव्हता. उलट ती हे काम आनंदाने आणि मनापासून करत असल्याचं स्पष्ट दिसत होतं.

5 / 6
अंकिताचा हा साधेपणा आणि जमिनीशी जोडलेला स्वभाव चाहत्यांना खूपच भावला आहे. सोशल मीडियावर अनेक युजर्स तिचं कौतुक करताना दिसत आहेत. काहींनी “खऱ्या अर्थाने संस्कार जपणारी अभिनेत्री” अशी प्रतिक्रिया दिली तर काहींनी “सेलिब्रिटी असूनही इतकी साधी राहणं ही मोठी गोष्ट आहे, असं म्हटलं आहे.

6 / 6
Follow Us
मोठी बातमी! डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक निच्चांकीवर, धक्कादायक आकडे
मोठी बातमी! डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक निच्चांकीवर, धक्कादायक आकडे.
पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड, नंतर 15...असह्य वेदनेने महिला ओरडत राहिली,
पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड, नंतर 15...असह्य वेदनेने महिला ओरडत राहिली,.
मोठी बातमी! दोन दिवस कसून चौकशी, रात्रभर प्रश्नांचा मारा...अखेर
मोठी बातमी! दोन दिवस कसून चौकशी, रात्रभर प्रश्नांचा मारा...अखेर.
मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यावर संजय राऊतांचं हटके उत्तर चर्चेत...
मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यावर संजय राऊतांचं हटके उत्तर चर्चेत....
पेपरफुटीपासून आत्महत्यांपर्यंत….भाजपच जबाबदार, राऊतांचे गंभीर आरोप
पेपरफुटीपासून आत्महत्यांपर्यंत….भाजपच जबाबदार, राऊतांचे गंभीर आरोप.
गटातटांनी राष्ट्रवादीला पोखरलं... थेट सुनेत्रा पवार मैदानात उतरणार...
गटातटांनी राष्ट्रवादीला पोखरलं... थेट सुनेत्रा पवार मैदानात उतरणार....
ठो ठो आवाज आला... एकदा नव्हे दोनदा... नागपूरमधल्या गजबजलेल्या भागात...
ठो ठो आवाज आला... एकदा नव्हे दोनदा... नागपूरमधल्या गजबजलेल्या भागात....
मुंबईत मराठी फलक नाही? मग कारवाई अटळ; हजारो आस्थापनांची तपासणी....
मुंबईत मराठी फलक नाही? मग कारवाई अटळ; हजारो आस्थापनांची तपासणी.....
राष्ट्रवादीत मोठी धुसफूस! पार्थ पवार vs तटकरे- पटेल?
राष्ट्रवादीत मोठी धुसफूस! पार्थ पवार vs तटकरे- पटेल?.
ही वादळापूर्वीची शांतता….डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगभरात तणाव
ही वादळापूर्वीची शांतता….डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगभरात तणाव.