AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gayatri Datar : रद्द होणार होतं गायत्री दातार हिचं लग्न, आई – वडिलांनी घेतलेला मोठा निर्णय, अभिनेत्रीकडूनच मोठा खुलासा

मराठमोळी अभिनेत्री गायत्री दातार गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आलं. एप्रिल महिन्यात अभिनेत्रीने वैवाहिक आयुष्याची सुरुवात केली. पण नुकताच झालेल्या एका मुलखतीत अभिनेत्रीने लग्न रद्द होणार असल्याचा खुलासा केला... जाणून घ्या अभिनेत्रीच्या लग्नात नेमकं काय झालं होतं.

| Updated on: Oct 04, 2026 | 8:53 AM
Share
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत गायत्री दातार हिला विचारण्यात आलं की, 'तुझ्या लग्नात कोणता लोचा म्हणजे घोळ झालेला का?' यावर  गायत्रीने होकार देत मोठा खुलासा केला. गायत्री म्हणाली, 'घोळ कुठे होत नाही. छोट्या - मोठ्या  अडचणी तर आल्या. पण अशी समस्या समोर उभी राहिली, ज्यामुळे आमचं लग्न रद्द होणार होतं.'

1 / 5
 गायत्री दातार हिच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण अभिनेत्रीच्या लग्नात मोठा गोंधळ उडालेला. ज्यामुळे गायत्री हिचं लग्न रद्द होणार होतं. एवढंच नाही तर, तिच्या आई - वडिलांना पत्रिका वाटणं देखील बंद केलं होतं. कारण लग्न होणार की नाही? हा प्रश्न त्यांच्या पुढे होता.

2 / 5
नुकताच झालेल्या मुलाखतीत  गायत्री म्हणाली, 'समस्या अनेक आल्या, सर्वात  गंभीर समस्या होती एलपीजीची... आम्ही रिसॉर्ट बूक केलं, पत्रिका वाटण्यास सुरुवात केली. पण केटररचा फोन आला आणि तो थेट म्हणाला, आम्हाला जेवणाचं जमणार नाही, कारण आमच्याकडे सिलेंडर नाही. त्यामुळे घरीच लग्न करून कागदपत्र साईन करू...'

3 / 5
पुढे गायत्री म्हणाली, 'माझ्या आई वडिलांनी पत्रिका वाटणं देखील बंद केलं होतं. कारण लग्न होणार की नाही, हेच माहिती नव्हतं. जवळपास 15 दिवस हेच सुरु होतं. पण माझा एक मित्र मदतीसाठी पुढे आला आणि जेवणाची सर्व जबाबदारी  त्याने घेतलं. त्यामुळे पुणे येथील भोर जवळ आमचं लग्न मोठ्या थाटात झालं. नाही तर, काही ठराविक लोकांच्या उपस्थितीत लग्न करावं लागलं असते...' असं देखील गायत्री म्हणाली.

4 / 5
गायत्री हिच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, गायत्री दातार आणि श्रीकांत चावरे यांनी 27  एप्रिल 2026 रोजी भोर येथे मोठ्या थाटामाटत, पारंपरिक पद्धतीने लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. ज्यावर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला.

5 / 5
Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर