AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना आवारापन 2, ना बंटवारा 1947.. कोणताच गाजावाजा न करता रवीना टंडनच्या सिनेमाची बाजी; 2 दिवसांत 75 कोटी

सनी देओलच्या 'बंटवारा' या चित्रपटापेक्षा 300 टक्क्यांनी अधिक कमाई रवीना टंडनच्या चित्रपटाने केली आहे. फक्त दोन दिवसांत तब्बल 75 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. हा चित्रपट नेमका कोणता आहे, ते जाणून घ्या..

| Updated on: Aug 16, 2026 | 1:32 PM
Share
14 ऑगस्ट 2026 रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेल्या दोन चित्रपटांची तुफान चर्चा झाली. यामध्ये इमरान हाश्मीच्या 'आवारापन 2' आणि सनी देओलच्या 'बंटवारा 1947'चा समावेश आहे. पण या दोन चित्रपटांच्या चर्चेत कोणताही गाजावाजा न करता एका दाक्षिणात्य चित्रपटाने मोठी बाजी मारली आहे. रवीना टंडन आणि साऊथ सुपरस्टार सूर्या यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपटसुद्धा 14 ऑगस्ट रोजीच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.

1 / 5
या चित्रपटाचं नाव आहे 'विश्वनाथ अँड सन्स'. बॉक्स ऑफिस ट्रॅकर 'सॅकनिल्क'ने दिलेल्या आकड्यांनुसार, या चित्रपटाने भारतात तब्बल 55.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर जगभरातील कलेक्शनचा आकडा 76.47 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

2 / 5
14 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या बॉलिवूडच्या दोन मोठ्या चित्रपटांबद्दल सांगायचं झाल्यास, इमरान हाश्मीच्या 'आवारापन 2'ने भारतात 55.75 कोटी रुपये आणि जगभरात 72.90 कोटी रुपये कमावले आहेत. तर दुसरीकडे सनी देओलच्या 'बंटवाला 1947'ने भारतात 19.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

3 / 5
अभिनेता सूर्या हा एक्शन आणि थ्रिलर चित्रपटांसाठी ओळखला जातो. परंतु 'विश्वनाथ अँड सन्स' या चित्रपटाच्या निमित्ताने तो अठरा वर्षांनंतर रोमँटिक कॉमेडी चित्रपटात कमबॅक करत आहे. वेंकी अटलुरी दिग्दर्शित या चित्रपटात सूर्या, ममिथा बैजू, राधिका सरथकुमार आणि रवीना टंडन यांच्या मुख्य भूमिका आहेत.

4 / 5
या चित्रपटाची कथा संजय विश्वनाथ (सूर्या) या 42 वर्षीय ऑलिम्पिक पदक विजेता आणि व्यावसायिकाभोवती फिरते, जो काही कारणास्तव लग्न करण्यास नकार देतो. परंतु त्याची आई निर्मला देवी (राधिका) यांना त्यांचा कौटुंबिक वारसा पुढे चालवण्याची इच्छा असल्याने अखेर संजय सरोगसीद्वारे वडील बनतो. मात्र त्या मुलाला अचानक एक गंभीर आजार झाल्याने कुटुंबाला त्याच्या उपचारासाठी सरोगेट आई मडी (ममिता बैजू) हिला बोलवावं लागतं. या चित्रपटात रवीना टंडनने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

5 / 5
Follow Us
डॉनाल्ड ट्रम्पमुळेच नगर-मनमाड महामार्गाचे काम रखडलं; त्याच्या सारखा...
डॉनाल्ड ट्रम्पमुळेच अहिल्यानगर-मनमाड महामार्गाचे काम रखडलं; त्याच्या सारखा वेडा... भाजप नेत्याचं विधान तुफान चर्चेत
घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश राज ठाकरेंच्या भेटीला
घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश कावरे तातडीने राज ठाकरेंच्या भेटीला, या बैठकीत...
आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीच आमदाराने.... ठाकरेंचे आमदारही बंड करणार?
आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीच आमदाराने.... ठाकरेंचे आमदारही पक्षाला पाठ फिरवणार? व्हिडीओ समोर येताच मोठी खळबळ
प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात वंदे मातरम् प्रकरणी नव्या वादाची शक्यता
प्रणिती शिंदे यांच्या सोलापूरमधील कार्यक्रमात वंदे मातरम् अपूर्ण गायल्याने नवा वाद
राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाची नोटीस, संजय राऊत संतापलेच; थेट...
Sanjay Raut | राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाची नोटीस, संजय राऊत संतापलेच; थेट म्हणाले...
प्रकृती अस्वस्थ असानाही मनोज जरांगेचा मोठा निर्णय! रुग्णालयातू...
प्रकृती अस्वस्थ असानाही मनोज जरांगेचा मोठा निर्णय! रुग्णालयातून तात्पुरता डिस्चार्ज घेऊन थेट...
एकच खळबळ! TMC कार्यालयातच... ममता बॅनर्जी विश्वासू नेत्याने
एकच खळबळ! TMC कार्यालयातच... ममता बॅनर्जी विश्वासू नेत्याचा संशयास्पद मृत्यु, नेमकं काय घडलं?
महायुतीतील नेत्याला केंद्राकडून मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
महायुतीतील नेत्याला केंद्राकडून मोठं गिफ्ट; थेट या पदावर... पक्षाने दिली राष्ट्रीय स्तरावरील जबाबदारी
ऑपरेशन टायगर ॲक्टिव्ह? बुलढाणा असेल बालेकिल्ला अन् तब्बल...
ऑपरेशन टायगर ॲक्टिव्ह! बुलढाणा असेल बालेकिल्ला अन् तब्बल... शिवसेनेच्या कोर्टातील निकालाआधीच मोठा बॉम्ब
ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न
कल्याणमध्ये ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न