PHOTOS : NASA च्या हबल टेलिस्कोपनं ‘स्पायरल गॅलक्सींचे’ अनोखे फोटो टिपले, पाहून तुम्हीही अवाक व्हाल…

अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या (NASA) हबल टेलिस्कोपने (Hubble Telescope) पुन्हा एकदा अंतराळातील गुपितं उलगडणारे फोटो कैद केलेत. यामुळे या आकाशगंगेची अनेक गुपितं उघड होण्याची शक्यता आहे.

May 30, 2021 | 4:43 AM
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

May 30, 2021 | 4:43 AM

अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या (NASA) हबल टेलिस्कोपने (Hubble Telescope) पुन्हा एकदा अंतराळातील गुपितं उलगडणारे फोटो कैद केलेत. यामुळे या आकाशगंगेची अनेक गुपितं उघड होण्याची शक्यता आहे.

अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या (NASA) हबल टेलिस्कोपने (Hubble Telescope) पुन्हा एकदा अंतराळातील गुपितं उलगडणारे फोटो कैद केलेत. यामुळे या आकाशगंगेची अनेक गुपितं उघड होण्याची शक्यता आहे.

1 / 6
हबल टेलिस्कोपने केलेल्या या आकाशगंगेचं नाव स्पायरल गॅलक्सी NGC 5037 असं असून ती विरगो नक्षत्रमध्ये आहेत.

2 / 6
ही आकाशगंगा पृथ्वीपासून 15 कोटी प्रकाशवर्ष दूर अंतरावर आहे. इतकी दूर असूनही या टेलिस्कोपने हा फोटो कैद केलाय. यात आकाशगंगेतील धूळ आणि विविध वायू यांची संरचना फोटोत पाहता येते.

3 / 6
हबल टेलिस्कोपने आपल्या शक्तिशाली कॅमऱ्यातून क्लॅडवेल 72 गॅलक्सीचा फोटो घेतला आहे. ही आकाशगंगा पृथ्वीपासून 65 लाख प्रकाशवर्ष दूर आहे.

4 / 6
NASA च्या हबल टेलिस्कोपमध्ये वाईड फिल्ड कॅमेरा 3 वापरण्यात आलाय. हा कॅमेरा अल्ट्राव्हायोलेट, व्हिजिबल आणि इन्फ्रारेड लाईटला कैद करतो. त्यामुळेच आकाशगंगांचे इतके भन्नाट फोटो आपण पाहू शकतो.

5 / 6
हबल टेलिस्कोपचं नाव अमेरिकन अंतराळवीर एस्ट्रोनोमर एडविन पी हबलच्या नावावरुन देण्यात आलं आहे. हा टेलिस्कोप 1990 मध्ये लाँच करण्यात आला. आतापर्यंत त्याने 13 लाखपेक्षा अधिकवेळा आपली अचूक निरिक्षणं नोंदवली आहेत. हबल टेलिस्कोप पृथ्वीच्या चकरा मारता मारता अंतराळावर नजर ठेवतो. मागील 31 वर्षाच्या करियरमध्ये हबलने अंतराळाची गुपितं उघड करणारे शेकडो फोटो काढले आहेत.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें