AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुसऱ्याची बायको चोरून लग्न करतात या समाजातील लोक, पहिला नवराही कोहीच करू शकत नाही, कारण…

आरे बापरे! दुसऱ्याची बायको चोरून तिच्यासोबत लग्न करतात या समाजातील लोक. पहिला नवरा देखील काहीच बोलू शकत नाही. कारण ऐकून तुम्ही व्हाल चकित.

| Updated on: Apr 13, 2026 | 3:09 PM
Share
जगभरात चोरीच्या विविध घटना ऐकायला मिळतात. दागिने, गाड्या किंवा इतर मौल्यवान वस्तू. मात्र पश्चिम आफ्रिकेतील नायजर या देशात राहणारी वोडाबे ही खानाबदोश जमात आपल्या वेगळ्या आणि अनोख्या परंपरांमुळे विशेष चर्चेत असते.

1 / 5
या जमातीत दरवर्षी ‘Gerewol Festival’ नावाचा उत्सव साजरा केला जातो. हा केवळ सण नसून एक प्रकारची सौंदर्य आणि प्रेम-निवडीची परंपरागत स्पर्धा मानली जाते.

या जमातीत दरवर्षी ‘Gerewol Festival’ नावाचा उत्सव साजरा केला जातो. हा केवळ सण नसून एक प्रकारची सौंदर्य आणि प्रेम-निवडीची परंपरागत स्पर्धा मानली जाते.

2 / 5
या उत्सवात पुरुष स्वतःला आकर्षक दाखवण्यासाठी तासन्‌तास रंगीबेरंगी मेकअप करतात, पारंपरिक पोशाख परिधान करतात आणि गाणे-नृत्य सादर करतात. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव, उंची, शरीरयष्टी आणि नृत्यकौशल्य यावर महिलांचे लक्ष केंद्रित होते.

3 / 5
या परंपरेतील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे महिलांना आपल्या पसंतीचा जोडीदार निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले जाते. उत्सवादरम्यान एखाद्या महिलेला एखादा पुरुष आवडल्यास ती त्याला संकेत देते. त्यानंतर दोघे गुप्तपणे भेटतात.

4 / 5
जर दोघांमध्ये संबंध प्रस्थापित झाले तर त्या महिलेचे आधीचे लग्न आपोआप संपुष्टात येते आणि ती नव्या जोडीदारासोबत आयुष्य सुरू करते. या प्रक्रियेला जमातीत सामाजिक मान्यता आहे. विशेष म्हणजे, महिलेच्या आधीच्या पतीला या निर्णयाला विरोध करण्याचा अधिकार नसतो. ही परंपरा वोडाबे समाजातील महिलांच्या स्वातंत्र्याचे आणि त्यांच्या निर्णयक्षमतेचे प्रतीक मानली जाते.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...