AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मणिपूर ते मुंबई… त्या फोटोचा मोह अनावर, राहुल गांधी यांनी मोबाईलमध्ये टिपला तो क्षण

भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दक्षिण मुंबईतील महात्मा गांधी यांचे निवासस्थान मणिभवन येथून 'न्याय संकल्प पदयात्रा' काढली. कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी हे सुद्धा काँग्रेस समर्थकांसह पदयात्रेत सहभागी झाले होते.

| Updated on: Mar 17, 2024 | 6:09 PM
Share
भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी बहीण प्रियंका गांधी हिच्यासोबत महात्मा गांधी यांचे निवासस्थान मणिभवनला भेट दिली.

भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी बहीण प्रियंका गांधी हिच्यासोबत महात्मा गांधी यांचे निवासस्थान मणिभवनला भेट दिली.

1 / 11
महात्मा गांधी हे मुंबईत वास्तव्यास असत तेव्हा मणिभवन हे त्यांचे निवासस्थान होते. राहुल गांधी यांनी येथे बापूंना आदरांजली वाहिली.

महात्मा गांधी हे मुंबईत वास्तव्यास असत तेव्हा मणिभवन हे त्यांचे निवासस्थान होते. राहुल गांधी यांनी येथे बापूंना आदरांजली वाहिली.

2 / 11
मुंबईतील गावदेवी, 19 लॅबर्नम रोड येथे असलेल्या मणिभवनमध्ये बापूंचे सुमारे 17 वर्षे वास्तव्य होते.

मुंबईतील गावदेवी, 19 लॅबर्नम रोड येथे असलेल्या मणिभवनमध्ये बापूंचे सुमारे 17 वर्षे वास्तव्य होते.

3 / 11
स्वातंत्र्यलढ्यातील उपक्रमांचे केंद्र असलेली ही वास्तू आता संग्रहालयात रूपांतरित झाली आहे. येथे बापूंच्या आठवणी एकत्र जपून ठेवल्या आहेत.

स्वातंत्र्यलढ्यातील उपक्रमांचे केंद्र असलेली ही वास्तू आता संग्रहालयात रूपांतरित झाली आहे. येथे बापूंच्या आठवणी एकत्र जपून ठेवल्या आहेत.

4 / 11
ज्या मणिभवनाला राहुल गांधी यांनी भेट दिली त्या ठिकाणी बापूंनी एका कापूस पिंजनाऱ्याकडून चरखा चालविण्याचे प्रशिक्षण घेतले.

ज्या मणिभवनाला राहुल गांधी यांनी भेट दिली त्या ठिकाणी बापूंनी एका कापूस पिंजनाऱ्याकडून चरखा चालविण्याचे प्रशिक्षण घेतले.

5 / 11
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी मणिभवनात पोहोचले तेव्हा महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधीही उपस्थित होते.

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी मणिभवनात पोहोचले तेव्हा महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधीही उपस्थित होते.

6 / 11
बापूंवर याच ठिकाणी उपचार करण्यात आले होते. याची माहितीही राहुल गांधी यांनी यावेळी घेतली.

बापूंवर याच ठिकाणी उपचार करण्यात आले होते. याची माहितीही राहुल गांधी यांनी यावेळी घेतली.

7 / 11
मणिभवनमध्ये महात्मा गांधी यांच्याशी संबंधित अनेक वस्तू जतन करण्यात आल्या आहेत. राहुल गांधी यांनी त्या सर्व वस्तु पाहिल्या.

मणिभवनमध्ये महात्मा गांधी यांच्याशी संबंधित अनेक वस्तू जतन करण्यात आल्या आहेत. राहुल गांधी यांनी त्या सर्व वस्तु पाहिल्या.

8 / 11
गुजरातमधील साबरमती आश्रमाप्रमाणेच मुंबईतील मणिभवन हे ही बापूंचे दुसरे घर मानले जाते.

गुजरातमधील साबरमती आश्रमाप्रमाणेच मुंबईतील मणिभवन हे ही बापूंचे दुसरे घर मानले जाते.

9 / 11
मणिभवन म्युझियमला ​​भेट देत असताना राहुल गांधी यांची नजर तिरंगा बनवण्याशी संबंधित प्रदर्शनावर पडली. ही माहिती त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केली.

मणिभवन म्युझियमला ​​भेट देत असताना राहुल गांधी यांची नजर तिरंगा बनवण्याशी संबंधित प्रदर्शनावर पडली. ही माहिती त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केली.

10 / 11
राहुल गांधी यांनी 15 जानेवारी पासून मणिपूर येथून भारत जोडो न्याय यात्रा सुरू केली. 16 मे रोजी मुंबईत त्यांच्या यात्रेचा समारोप झाला.

राहुल गांधी यांनी 15 जानेवारी पासून मणिपूर येथून भारत जोडो न्याय यात्रा सुरू केली. 16 मे रोजी मुंबईत त्यांच्या यात्रेचा समारोप झाला.

11 / 11
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.