Photos: आकाशातून कोसळणारे दगडं यमदूत बनून आले, खाली दरी, भूस्खलनानंतर किन्नरचे थरारक दृश्ये

हिमाचल प्रदेशातील किन्नरमध्ये भू-स्खलन झाल्यानं हाहाकार माजला. यात अनेक गाड्या, कार आणि अगदी मोठी वाहनं देखील ढिगाऱ्याखाली दबली गेली. या ढिगाऱ्यात अनेक माणसं देखील गाडले गेले असावेत अशीही भीती व्यक्त केली जातेय.

| Updated on: Aug 12, 2021 | 7:08 AM
हिमाचल प्रदेशातील किन्नरमध्ये भू-स्खलन झाल्यानं हाहाकार माजला. यात अनेक गाड्या, कार आणि अगदी मोठी वाहनं देखील ढिगाऱ्याखाली दबली गेली. या ढिगाऱ्यात अनेक माणसं देखील गाडले गेले असावेत अशीही भीती व्यक्त केली जातेय. या भूस्खलनात हिमाचल प्रदेश ट्रांसपोर्ट कॉर्पोरेशनची बस देखील दबली गेलीय. त्यामुळे युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे.

1 / 5
रिकांग पियोपासून शिमला मुख्य मार्गवर आयटीबीपी आणि NDRF च्या जवानांकडून मदत कार्य सुरू आहे. आतापर्यंत 5 लोकांना वाचवण्यात यश आलंय. ITBP ची 43 वी, 17 वी आणि 19 वी बटालियनचे जवान मदतकार्य करत आहेत.

रिकांग पियोपासून शिमला मुख्य मार्गवर आयटीबीपी आणि NDRF च्या जवानांकडून मदत कार्य सुरू आहे. आतापर्यंत 5 लोकांना वाचवण्यात यश आलंय. ITBP ची 43 वी, 17 वी आणि 19 वी बटालियनचे जवान मदतकार्य करत आहेत.

2 / 5
आयटीबीपीच्या जवानांनी ढिगाऱ्याखाली दबलेल्या ड्रायव्हर आणि कंडक्टरला सुरक्षित बाहेर काढलं. मात्र, बसमधील प्रवासी शेवटची माहिती मिळाली तोपर्यंत अडकलेले होते. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

आयटीबीपीच्या जवानांनी ढिगाऱ्याखाली दबलेल्या ड्रायव्हर आणि कंडक्टरला सुरक्षित बाहेर काढलं. मात्र, बसमधील प्रवासी शेवटची माहिती मिळाली तोपर्यंत अडकलेले होते. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

3 / 5
असं असलं तरी या मार्गावरील दोन्ही बाजूने दगडं पडलेले आहेत. त्यामुळे आयटीबीपीच्या जवानांना मदत कार्य करण्यात अनेक अडथळे येत आहेत.

असं असलं तरी या मार्गावरील दोन्ही बाजूने दगडं पडलेले आहेत. त्यामुळे आयटीबीपीच्या जवानांना मदत कार्य करण्यात अनेक अडथळे येत आहेत.

4 / 5
या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांनी पोलीस प्रशासनाला मदत कार्य करण्याचे आदेश दिलेत. NDRF ला देखील अलर्टवर राहण्यास सांगितले आहे. एक बस आणि कार ढिगाऱ्याखाली दबलेले आहेत. डॉक्टरांचं एक पथकही घटनास्थळावर दाखल झालं.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.