AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साखरेच्या भावात मोठी घसरण, 22 दिवसात 16 रूपयांनी स्वस्त, सरकारने..

देशभरात साखरेचे भाव गगणाला पोहोचले होते. ऐन सणासुदीच्या काळात साखरेचे भाव वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दणका बसला. त्यातच आता सरकारच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाल्याचे बघायला मिळतंय.

| Updated on: Sep 14, 2026 | 10:03 AM
Share
देशात साखरेचे भाव वाढताना दिसले. साखरेचे भाव गगणाला पोहोचले. त्यानंतर सरकारने साखरेचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी काही मोठे निर्णय घेतले.

देशात साखरेचे भाव वाढताना दिसले. साखरेचे भाव गगणाला पोहोचले. त्यानंतर सरकारने साखरेचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी काही मोठे निर्णय घेतले.

1 / 5
त्यानंतर आता 22 ऑगस्टच्या तुलनेत 22 सप्टेंबरला साखरेचे भाव 12 ते 16 रूपयांनी कमी झाली आहेत. केंद्र सरकारने साखरेचे भाव कमी होण्यासाठी काही महत्वाचे निर्णय घेतले. ज्यानंतर साखरेचे भाव कमी झाले.

त्यानंतर आता 22 ऑगस्टच्या तुलनेत 22 सप्टेंबरला साखरेचे भाव 12 ते 16 रूपयांनी कमी झाली आहेत. केंद्र सरकारने साखरेचे भाव कमी होण्यासाठी काही महत्वाचे निर्णय घेतले. ज्यानंतर साखरेचे भाव कमी झाले.

2 / 5
साठेबाजांविरोधात सरकारने कारवाई केली काही नियमात बदल केले. साखरेचे भाव वाढत होते. ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना झटका बसला. मुंबईत 22 ऑगस्टला साखरेचा भाव 68 किलो होता.

साठेबाजांविरोधात सरकारने कारवाई केली काही नियमात बदल केले. साखरेचे भाव वाढत होते. ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना झटका बसला. मुंबईत 22 ऑगस्टला साखरेचा भाव 68 किलो होता.

3 / 5
आता 12 सप्टेंबरला त्यात घसरण होऊन 54 झाला. ऐन सणावाराच्या तोंडावर साखरेचे दर वाढताना दिसले. साखरेचे वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला.

आता 12 सप्टेंबरला त्यात घसरण होऊन 54 झाला. ऐन सणावाराच्या तोंडावर साखरेचे दर वाढताना दिसले. साखरेचे वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला.

4 / 5
अखेर आता साखरेचे दर कमी होताना दिसत आहेत. सणावारामध्ये साखर मोठ्या प्रमाणात लागते. साखरेचे दर वाढल्यानंतर मिठाई व्यावसायिकांनी मिठाईंच्या भावात कमालीची वाट केली. 

अखेर आता साखरेचे दर कमी होताना दिसत आहेत. सणावारामध्ये साखर मोठ्या प्रमाणात लागते. साखरेचे दर वाढल्यानंतर मिठाई व्यावसायिकांनी मिठाईंच्या भावात कमालीची वाट केली. 

5 / 5
Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच