AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील सर्वात मोठा महाफ्लॉप चित्रपट, ज्याने निर्मात्याचे केले 2100 कोटींचं नुकसान

जगातील सर्वात मोठा महाफ्लॉप चित्रपट, ज्याने निर्मात्याचे केले 2100 कोटींचे नुकसान. पण IMDb वर मिळाली प्रेक्षकांची पसंती. कोणता आहे चित्रपट?

| Updated on: May 06, 2026 | 7:19 PM
Share
कधी कधी एखाद्या चित्रपटावर प्रचंड पैसा आणि अपेक्षा लावल्या जातात. मोठा बजेट, भव्य स्टारकास्ट आणि जोरदार प्रमोशन यामुळे निर्माते आणि प्रेक्षक दोघांनाही त्या चित्रपटाकडून मोठ्या यशाची अपेक्षा असते.

कधी कधी एखाद्या चित्रपटावर प्रचंड पैसा आणि अपेक्षा लावल्या जातात. मोठा बजेट, भव्य स्टारकास्ट आणि जोरदार प्रमोशन यामुळे निर्माते आणि प्रेक्षक दोघांनाही त्या चित्रपटाकडून मोठ्या यशाची अपेक्षा असते.

1 / 5
मात्र प्रत्येक वेळी समीकरण जुळतंच असं नाही. काही वेळा चित्रपट चांगला असतानाही तो प्रेक्षकांना भावत नाही आणि मोठं नुकसान सहन करावं लागतं. अशाच एका हॉलीवूड चित्रपटाची ही कहाणी आहे, ज्याला आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या फ्लॉप चित्रपटांपैकी एक मानलं जातं.

2 / 5
आज आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत तो म्हणजे John Carter. हा सायन्स फिक्शन अॅक्शन-अॅडव्हेंचर चित्रपट 2012 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची कथा मंगळ ग्रहावर आधारित आहे. कथेमध्ये अॅक्शन, साहस आणि भावनिक प्रसंगांचा चांगला मेळ आहे. तरीही, ही कथा प्रेक्षकांना फारशी गुंतवून ठेवू शकली नाही.

3 / 5
या चित्रपटाचे बजेट जवळपास 2162 कोटी रुपये इतके होते. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे 2370 कोटी रुपये कमावले. ही कमाई चांगली वाटते, पण मार्केटिंग आणि इतर खर्च मिळून The Walt Disney Company ला सुमारे 2100 कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं. त्यामुळे हा चित्रपट इतिहासातील सर्वात मोठ्या फ्लॉप चित्रपटांपैकी एक ठरला.

4 / 5
फ्लॉप ठरूनही या चित्रपटाला IMDb वर 6.6 अशी सरासरी रेटिंग मिळाली आहे. अनेक प्रेक्षकांना चित्रपटाचे व्हिज्युअल्स आणि संकल्पना आवडली, पण कथा कमकुवत असल्याची टीका झाली. पुढे ओटीटी प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर या चित्रपटाला एक वेगळा प्रेक्षक वर्ग मिळाला.

5 / 5
Follow Us
नसरापूर प्रकरणातील आरोपीची धक्कादायक कबुली, जीव गेला की नाही पाहण्या..
नसरापूर प्रकरणातील आरोपीची धक्कादायक कबुली, जीव गेला की नाही पाहण्या...
सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार?
सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार?.
| जळगाव सराफ बाजारात सोनं-चांदी महागलं; 24 तासांत विक्रमी दरवाढ
| जळगाव सराफ बाजारात सोनं-चांदी महागलं; 24 तासांत विक्रमी दरवाढ.
मोठी अपडेट! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार...
मोठी अपडेट! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार....
ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांचा एकनाथ शिंदेंसोबत प्रवास....
ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांचा एकनाथ शिंदेंसोबत प्रवास.....
ममता बॅनर्जींनी राजीनामा नाही दिला तर... कायदेतज्ञ काय सांगतात?
ममता बॅनर्जींनी राजीनामा नाही दिला तर... कायदेतज्ञ काय सांगतात?.
तमिळनाडूत टीव्हीकेचा सत्तास्थापनेसाठी दावा, काँग्रेसच्या पाठिंब्याने..
तमिळनाडूत टीव्हीकेचा सत्तास्थापनेसाठी दावा, काँग्रेसच्या पाठिंब्याने...
मोठी अपडेट! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला, भाजपच्या विजयी रॅलीत...
मोठी अपडेट! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला, भाजपच्या विजयी रॅलीत....
पंढरपूरात राधा पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा; बाचाबाचीचे रूपांतर...
पंढरपूरात राधा पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा; बाचाबाचीचे रूपांतर....
नसरापूर प्रकरणातील आरोपीचा माथं टणकावणारा जबाब, म्हणाला, मी नशेत...
नसरापूर प्रकरणातील आरोपीचा माथं टणकावणारा जबाब, म्हणाला, मी नशेत....