AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणताही निर्णय घेण्याआधी आचार्य चाणाक्य यांनी सांगितलेल्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

आचार्य चाणक्य यांनी तरुणांसाठी अनेक मार्गदर्शनात्मक विचार सांगितले आहेत. आजच्या स्पर्धेच्या युगात तरुणांनी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. आचार्य चाणक्य यांनी अनेक चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत... म्हणून आचार्य चाणक्य यांनी तरुणांना सांगितलेल्या गोष्टी जाणून घ्या...

| Updated on: Nov 21, 2025 | 3:47 PM
Share
तरुणांना वेळेचे व्यवस्थापन (Time Management) करता आले पाहिजे. चाणक्य म्हणतात, “वेळ वाया घालवणे म्हणजे आयुष्य वाया घालवणे.” तरुणांनी वेळेची किंमत ओळखून प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करावा.

तरुणांना वेळेचे व्यवस्थापन (Time Management) करता आले पाहिजे. चाणक्य म्हणतात, “वेळ वाया घालवणे म्हणजे आयुष्य वाया घालवणे.” तरुणांनी वेळेची किंमत ओळखून प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करावा.

1 / 5
तरुणांना शिक्षणाचे महत्त्व कळले पाहिजे, ज्यामुळे त्यांच्या भविष्य उज्वल होईल. “शिक्षणाशिवाय मनुष्य अंध आहे.” असं चाणाक्य म्हणाले आहे. जेवढे ज्ञान मिळेल तेवढे आयुष्य समृद्ध होते. तरुणांनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती ठेवावी.

2 / 5
तरुणांमध्ये  स्वसंयम आणि शिस्त असलीच पाहिजे.. असे देखील चाणाक्य सांगतात... यशस्वी होण्यासाठी शिस्त आवश्यक आहे. मन, वाणी आणि कृतीवर नियंत्रण ठेवले की मोठमोठे ध्येये साध्य होतात.

तरुणांमध्ये स्वसंयम आणि शिस्त असलीच पाहिजे.. असे देखील चाणाक्य सांगतात... यशस्वी होण्यासाठी शिस्त आवश्यक आहे. मन, वाणी आणि कृतीवर नियंत्रण ठेवले की मोठमोठे ध्येये साध्य होतात.

3 / 5
तरुणांना योग्य साथीदारांची निवड करता आली पाहिजे... चाणक्य सांगतात की चुकीच्या संगतीपेक्षा एकटे राहणे श्रेष्ठ. मैत्री, सहकारी आणि साथीदार हे विचारपूर्वक निवडावेत, कारण त्यांचा जीवनावर थेट परिणाम होतो.

तरुणांना योग्य साथीदारांची निवड करता आली पाहिजे... चाणक्य सांगतात की चुकीच्या संगतीपेक्षा एकटे राहणे श्रेष्ठ. मैत्री, सहकारी आणि साथीदार हे विचारपूर्वक निवडावेत, कारण त्यांचा जीवनावर थेट परिणाम होतो.

4 / 5
योग्य निर्णय  घेण्याची क्षणता तरुणांमध्ये असायला हवी... योग्य निर्णयक्षमता आणि दूरदृष्टी... तरुणपणी घेतलेले निर्णय संपूर्ण आयुष्य बदलतात. निर्णय घेताना भावनेपेक्षा बुद्धीला प्राधान्य द्यावे आणि भविष्यातील परिणामांचा विचार करावा.

5 / 5
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.