‘तारक मेहता’ मालिकेसाठी जेठालालपासून ते बबितापर्यंत कलाकारांचं एका एपिसोडसाठी तगडं मानधन
तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून चाहत्यांचे जोरदार मनोरंजन करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या मालिकेच्या कलाकारांची देखील सोशल मीडियावर फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.
![तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत काम करणारे कलाकार एक एपिसोडसाठी बक्कळ फिस देखील घेतात. तारक मेहता मालिकेत जेठालालचे पात्र साकारणारे दिलीप जोशी एका एपिसोडसाठी तब्बल 1.5-2 लाख रूपये फिस घेतात.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-02-at-9.31.42-PM.jpeg?w=1280&enlarge=true)
1 / 4
![मुनमुन दत्ता अर्थात बबिता जी एका एपिसोडसाठी 50,000-75,000 रूपये फिस घेत असल्याचा खुलासा झालाय. अनेक वर्षांपासून मुनमुन दत्ता मालिकेत काम करताना दिसते.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-02-at-9.32.27-PM.jpeg)
2 / 4
![तनुज महाशबडे तारक मेहता मालिकेत अय्यरची भूमिका साकारतो. विशेष म्हणजे एक एपिसोडसाठी तनुज 65,000 रुपये फिस घेत असल्याचा खुलासा झालाय.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-02-at-9.33.46-PM.jpeg)
3 / 4
![सोनालिका जोशी अर्थात सर्वांची आवडली माधवी भाभी देखील तारक मेहता मालिकेत सुरूवातीपासूनच धमाकेदार भूमिका साकारते एका एपिसोडसाठी सोनालिका 35,000 रुपये फिस घेते.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-02-at-9.34.25-PM.jpeg)
4 / 4
Non Stop LIVE Update
![रोहित शर्माने चौकारांचा 'षटकार' मारला की आणखी एका व्रिकमाची नोंद, जाणून घ्या रोहित शर्माने चौकारांचा 'षटकार' मारला की आणखी एका व्रिकमाची नोंद, जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Rohit_Record_6-1.jpg?w=670&ar=16:9)
रोहित शर्माने चौकारांचा 'षटकार' मारला की आणखी एका व्रिकमाची नोंद, जाणून घ्या
![कर्ज नाही चुकवलं तर बँक शेतकर्यांची जमीन विकते का? कर्ज नाही चुकवलं तर बँक शेतकर्यांची जमीन विकते का?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/cropped-PM-Kisan-17th-Installment-5.jpg?w=670&ar=16:9)
कर्ज नाही चुकवलं तर बँक शेतकर्यांची जमीन विकते का?
![जानकीचं मंगळसूत्र अन् ऋषिकेशच्या हातातील मंगळसूत्रासारखं दिसणारं ब्रेसलेट चर्चेत जानकीचं मंगळसूत्र अन् ऋषिकेशच्या हातातील मंगळसूत्रासारखं दिसणारं ब्रेसलेट चर्चेत](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Gharo-Ghari-Maatichya-Chuli-7-1.jpg?w=670&ar=16:9)
जानकीचं मंगळसूत्र अन् ऋषिकेशच्या हातातील मंगळसूत्रासारखं दिसणारं ब्रेसलेट चर्चेत
![deepika padukone : रणवीर सोबत लग्न केलं, पण तो हिरो दीपिकाच आयुष्य होता deepika padukone : रणवीर सोबत लग्न केलं, पण तो हिरो दीपिकाच आयुष्य होता](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/feature-18.jpg?w=670&ar=16:9)
deepika padukone : रणवीर सोबत लग्न केलं, पण तो हिरो दीपिकाच आयुष्य होता
!['हे' सेलिब्रिटी शंकराचे परम भक्त, हातावर आहे शिव जींचा टॅटू 'हे' सेलिब्रिटी शंकराचे परम भक्त, हातावर आहे शिव जींचा टॅटू](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/shiv-ji-1.jpg?w=670&ar=16:9)
'हे' सेलिब्रिटी शंकराचे परम भक्त, हातावर आहे शिव जींचा टॅटू
![जॅकलिन फर्नांडीसच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका जॅकलिन फर्नांडीसच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/cropped-Jacqueliene-look-bold-1.jpg?w=670&ar=16:9)
जॅकलिन फर्नांडीसच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका