AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pooja Birari – Soham Bandekar : मि. अँड मिसेस बांदेकर.. पूजा-सोहमचं मुंबईत शाही रिसेप्शन, सेलिब्रिटींची मांदियाळी, पहा खास Photos !

2 डिसेंबर रोजी अभिनेत्री पूजा बिरारी आणि सोहम बांदेकरचं धूमधडाक्यात लग्न झालं. त्यांच्या लग्नाला कुटुंबीय, मित्र-मैत्रिणींसह काही सेलिब्रिटीही आले होते. त्यानतंर काल मुंबईत त्यांचा शाही रिसेप्शन सोहळा पार पडलाय यावेळी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार, सेलिब्रटींनी हजेरी लावत नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या. तसेच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊतयांचीही रिसेप्शनला खास उपस्थिती होती. त्यांचे फोटो सर्वत्र व्हायरल झाले आहेत.

| Updated on: Dec 10, 2025 | 2:36 PM
Share
सोहम बांदेकर आणि पूजा बिरारीच्या शाही रिसेप्शन सोहळ्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. निळ्या सूटमध्ये सोहम रूबाबदार दिसत होता, तर सिल्व्हर रंगाच्या चमचमत्या लेहंग्यामध्ये नववधू पूजाही खूप सुंदर दिसत होती. मिस्टर अँड मिसेस बांदेकर यांचा हा लूक सर्वांनाच खूप आवडला.(Photos : Social Media)

1 / 7
त्यांच्यासह वरमाय सुचिता बांदेकर हिने गुलाबी साडीत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आदेश बांदेकर यांचाही शेरवानीतला लूक सर्वांना आवडला.

त्यांच्यासह वरमाय सुचिता बांदेकर हिने गुलाबी साडीत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आदेश बांदेकर यांचाही शेरवानीतला लूक सर्वांना आवडला.

2 / 7
या सोहळ्यासाठी राजकीय आणि मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावलेली. उद्धव ठाकरे, रश्मि ठाकरे, संजय राऊत विश्वास नांगरे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्यासाठी राजकीय आणि मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावलेली. उद्धव ठाकरे, रश्मि ठाकरे, संजय राऊत विश्वास नांगरे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

3 / 7
ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, नीना कुळकर्णी यांनीही रिसेप्शनला हजेरी लावली. पूजा आणि नीना कुळकर्णी या सध्या एकाच मालिकेत काम करतात, त्यामुळे रिसेप्शनला त्यांचा खास बाँड पहायला मिळाला.

ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, नीना कुळकर्णी यांनीही रिसेप्शनला हजेरी लावली. पूजा आणि नीना कुळकर्णी या सध्या एकाच मालिकेत काम करतात, त्यामुळे रिसेप्शनला त्यांचा खास बाँड पहायला मिळाला.

4 / 7
संपूर्ण बांदेकर -बिरारी कुटुंबाचा हा खास क्षणही यावेळी कॅमेऱ्यात कॅप्चर झाला,

संपूर्ण बांदेकर -बिरारी कुटुंबाचा हा खास क्षणही यावेळी कॅमेऱ्यात कॅप्चर झाला,

5 / 7
प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे हाही पत्नी आणि गोड लेकीसह या रिसेप्शनला आवर्जून उपस्थित होता. तसेच मराठी इंडस्ट्रीतील एव्हरग्रीन जोडी अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनीही या सोहळ्यात उपस्थिती दर्शवली.

प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे हाही पत्नी आणि गोड लेकीसह या रिसेप्शनला आवर्जून उपस्थित होता. तसेच मराठी इंडस्ट्रीतील एव्हरग्रीन जोडी अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनीही या सोहळ्यात उपस्थिती दर्शवली.

6 / 7
दिग्दर्शक रवि जाधव यांनीही सपत्नीक या रिसेप्शनला हजेरी लावली. त्यांच्यासह बांदेकर कुटुंबाने काढलेला फोटो व्हायरल होत आहे.

दिग्दर्शक रवि जाधव यांनीही सपत्नीक या रिसेप्शनला हजेरी लावली. त्यांच्यासह बांदेकर कुटुंबाने काढलेला फोटो व्हायरल होत आहे.

7 / 7
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.