Nutan Bhal : अडल्ट चित्रपट, मिस इंडिया, संजीव कुमारसोबतचे अफेअर.. यासारख्या अनेक कारणांनी गाजली अभिनेत्री नूतनची कारकीर्द
नूतन आणि संजीव कुमार यांच्या अफेअरची बातमी एका मासिकात प्रसिद्ध झाली होती, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. या दोघांच्या अफेअरच्या बातम्यांनी बॉलिवूडमध्ये जोर पकडला होता. या गोष्टीचा नूतनला भयानक संताप आला होता. या रागाच्या भरात नूतनने संजीव कुमार यांना थप्पड मारली होती.
Most Read Stories