IND vs PAK : बुमराह-पंतच्या जीवावर त्याने कमावले 7.5 कोटी, टीम इंडियाच्या विजयाने कोणाला झाला तगडा फायदा?
IND vs PAK : T20 वर्ल्ड कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खूपच रोम हर्षक ठरला. भारताने हरणारी बाजी विजयामध्ये बदलली. टीम इंडियाच्या या विजयामुळे एका माणसाचा खूप फायदा झाला. त्याने कोट्यवधी कमावले.
![टीम इंडियाने रविवारी पाकिस्तानवर शानदार विजय मिळवला. हरणारा सामना जिंकला. टीम इंडियाच्या या प्रदर्शनाच कराव तेवढ कौतुक कमी आहे. टीम इंडियाने पाकिस्तानवर सर्व बाजीच उलटवली.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/Team-india-2024-06-11T144722.391.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 8
![T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारत-पाकिस्तान सामन्याचा तोच निकाल लागला, जो याआधी अनेकदा पहायला मिळालाय. टीम इंडिया फक्त एक अपवाद वगळता पाकिस्तान विरुद्ध वर्ल्ड कपमध्ये नेहमीच अजिंक्य ठरलीय.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/ind-vs-pak-39.jpg)
2 / 8
![न्यू यॉर्कमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानवर 6 धावांनी विजय मिळवला. भारताकडून ऋषभ पंतने सर्वाधिक 42 धावा केल्या. जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/draper-bumrah.jpg)
3 / 8
![अमेरिकेत पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्ड कप होतोय. भारत-पाकिस्तान सामन्याआधीच तिथे वातावरण निर्मिती झाली होती. या सामन्याच्यावेळी अमेरिकेतील स्टेडियम प्रेक्षकांनी खच्चून भरलेलं होतं.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/Cricket-match-1.jpg)
4 / 8
![अमेरिकेचा प्रसिद्ध रॅपर ड्रेकच लक्ष या सामन्यावर गेलं. त्याने भारत-पाकिस्तान सामन्यावर मोठा सट्टा खेळला.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/draper.jpg)
5 / 8
![बास्केटबॉलपासून रग्बी आणि फुटबॉल सामन्यावर ड्रेक सट्टा लावण्यासाठी ओळखला जातो. भारताच्या विजयावर त्याने 6,50000 हजार डॉलर म्हणजे 5.42 कोटीचा सट्टा लावला होता.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/babar-5.jpg)
6 / 8
![ड्रेकचा निर्णय चुकीचा नव्हता. टीम इंडियाच्या विजयामुळे त्याने 9,10000 डॉलर म्हणजे 7.59 कोटी रुपये कमावले. म्हणजे 2.17 कोटीचा फायदा.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/rishabh-Pant-16.jpg)
7 / 8
![याआधी मागच्या महिन्या ड्रेकने आयपीएल फायनलवर सट्टा लावला होता. तिथेही KKR च्या विजयामुळे त्याला 1.7 कोटी रुपयांचा फायदा झाला होता.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/kkr-7.jpg)
8 / 8
Non Stop LIVE Update
![रोहित शर्माने चौकारांचा 'षटकार' मारला की आणखी एका व्रिकमाची नोंद, जाणून घ्या रोहित शर्माने चौकारांचा 'षटकार' मारला की आणखी एका व्रिकमाची नोंद, जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Rohit_Record_6-1.jpg?w=670&ar=16:9)
रोहित शर्माने चौकारांचा 'षटकार' मारला की आणखी एका व्रिकमाची नोंद, जाणून घ्या
![Sania Mirza : त्यावेळी सानियाला पतीच्या रोलमध्ये हवा होता सलमान खान Sania Mirza : त्यावेळी सानियाला पतीच्या रोलमध्ये हवा होता सलमान खान](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/feature-17.jpg?w=670&ar=16:9)
Sania Mirza : त्यावेळी सानियाला पतीच्या रोलमध्ये हवा होता सलमान खान
![आशिया कप जिंकल्यानंतर महिला संघाला मिळणार फक्त इतके रुपये आशिया कप जिंकल्यानंतर महिला संघाला मिळणार फक्त इतके रुपये](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Asia_Cup-5.jpg?w=670&ar=16:9)
आशिया कप जिंकल्यानंतर महिला संघाला मिळणार फक्त इतके रुपये
![विराट-रोहितसोबत पाकिस्तानला अनुष्का आणि रितीकाही जाणार? विराट-रोहितसोबत पाकिस्तानला अनुष्का आणि रितीकाही जाणार?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/cropped-virat-kohli-rohit-sharma-1.jpg?w=670&ar=16:9)
विराट-रोहितसोबत पाकिस्तानला अनुष्का आणि रितीकाही जाणार?
![युजवेंद्र चहलच्या बर्थडेला धनश्री झाली ट्रोल युजवेंद्र चहलच्या बर्थडेला धनश्री झाली ट्रोल](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/cropped-Dhanashree_Chahal1.jpg?w=670&ar=16:9)
युजवेंद्र चहलच्या बर्थडेला धनश्री झाली ट्रोल
![या भारतीय खेळाडूंनी सर्वाधिक वेळा ऑलिम्पिक स्पर्धा खेळण्याचा मिळवला मान, जाणून घ्या या भारतीय खेळाडूंनी सर्वाधिक वेळा ऑलिम्पिक स्पर्धा खेळण्याचा मिळवला मान, जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Olympic_2024.jpg?w=670&ar=16:9)
या भारतीय खेळाडूंनी सर्वाधिक वेळा ऑलिम्पिक स्पर्धा खेळण्याचा मिळवला मान, जाणून घ्या