भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं महिलांच्या फाटक्या जीन्सवर वादग्रस्त वक्तव्य आणि अमृता फडणवीसांचे फोटो व्हायरल
तिरथ सिंह रावत यांनी जीन्ससंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली. अनेकांनी रावत यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
