मनारा चोप्रा हिच्याबद्दल वादग्रस्त विधान, ‘तो’ वाद वाढला, अरुण माशेट्टी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर
मनारा चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. मनारा चोप्रा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मनारा चोप्रा हिने अनेक हिट साऊथ चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. मनारा चोप्रा सोशल मीडियावरही सक्रिय असते.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
