AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket : टीम बांगलादेश दौऱ्यावर जाणार, वेळापत्रक जाहीर, पहिला सामना कधी?

Odi and T20i Series 2026 : बांगलादेश दौऱ्यात गत वर्ल्ड कपविजेता ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम वनडे सीरिज खेळणार आहे. त्यानंतर चाहत्यांना उभयसंघात टी 20i मालिकाचा थरार पाहायला मिळणार आहे.

| Updated on: Apr 17, 2026 | 5:40 PM
Share
आयपीएल 2026 सुरु असताना आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्विपक्षीय मालिका खेळवण्यात येत आहे. बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. तर टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका वुमन्स टी 20i सीरिजला 17 एप्रिलपासून सुरुवात होत आहे. अशात मोठी अपडेट समोर आली आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम जून महिन्यात बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलिया या दौऱ्यात बांगलादेश विरुद्ध वनडे आणि टी 20i मालिका खेळणार आहे. दोन्ही मालिकांमध्ये प्रत्येकी 3-3 सामने खेळवण्यात येणार आहेत. या दोन्ही मालिकांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. (Photo Credit : Getty)

1 / 5
बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात या निमित्ताने तब्बल 15 वर्षांनंतर वनडे सीरिजचा थरार पाहायला मिळणार आहे. उभयसंघातील एकदिवसीय मालिकेला 9 जूनपासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर 17 जूनपासून टी 20i मालिका खेळवण्यात येणार आहे. (Photo Credit : Getty)

2 / 5
ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात अखेरीस 2011 साली एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली होती. ऑस्ट्रेलियाने त्या मालिकेत यजमान बांगलादेशला 3-0 ने क्लिन स्वीप केलं होतं. (Photo Credit : Getty)

3 / 5
तसेच ऑस्ट्रेलियाची 2021 नंतर बांगलादेश दौऱ्यावर जाण्याची पहिलीच वेळ असणार आहे. उभयसंघात 2021 साली 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात आली होती. बांगलादेशने तेव्हा ऑस्ट्रेलियाला 4-1 ने पराभूत केलं होतं. (Photo Credit : Getty)

4 / 5
तसेच बांगलादेश ऑगस्ट महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणार आहे. तेव्हा दोन्ही संघांत 2 कसोटी सामने खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांसाठी ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 साखळीच्या हिशोबाने महत्त्वाची असणार आहे. (Photo Credit : Getty)

5 / 5
Follow Us
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?.
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात.....
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात......
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK....
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK.....
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!.
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?.
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?.
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद.
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर..
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर...
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम.
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास...
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास....